Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकटाच्या वेळी चाणक्याच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, मोठ्या अडचणीतूनही होईल सुटका

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाला पुस्तकांच्या अभ्यासासोबतच प्राण्यांकडूनही शिकण्याची गरज आहे. चाणक्य नीतीने संकटकाळी कसे वागावे याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 08, 2025 | 03:26 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

जीवनात जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा मन विचलित होऊ देऊ नका. विचलित मन कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे थोडा धीर धरा आणि तुमचे कुटुंब, मित्र आणि जवळच्या लोकांना एकत्र ठेवा. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या प्रियजनांसोबत धीर धरला आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला तर तो मोठ्या समस्यांना देखील तोंड देऊ शकतो आणि त्या समस्यांवर सहजपणे मात करू शकतो.

प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य कधीच सारखे नसते. कधी सुख असते तर कधी दुःख असते. कारण हीच जीवनाची खरी उत्पत्ती मानली जाते. म्हणूनच असे म्हणतात की, जेव्हाही तुमच्याकडे चांगली वेळ असेल तेव्हा कधीही बढाई मारू नका आणि दुःखाच्या वेळी तुमचा संयम गमावू नका. कारण जेव्हा माणसावर वाईट वेळ येते तेव्हा तो घाबरु लागतो. त्याच्या कामात अडथळा येऊ लागतो. अशा वेळी आचार्याच्या म्हणण्यानुसार, संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची ताकद माणसामध्ये नेहमी असायला पाहिजे.

आजच्या बदलत्या जगात प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक संकटासाठी स्वतःला खंबीर ठेवले पाहिजे. चाणक्य नीतीमध्ये वर्णन केले आहे की, वाईट काळात धीर धरावा आणि चांगल्या काळात प्रत्येक संकटाशी लढण्याची तयारी ठेवावी.

पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी पंचमुखी दिवा पेटवल्याने काय होते?

आत्मविश्वास ठेवा

आचार्य चाणक्य सांगतात की, संकटाच्या वेळी व्यक्तीने कधीही आपला आत्मविश्वास गमावू नये. कारण वाईट काळात आत्मविश्वास ही माणसाची सर्वांत मोठी ताकद असते. जे तुम्हाला प्रत्येक अडचणीचा सामना करण्यास आणि संकटातून बाहेर येण्यास मदत करते.

त्याचबरोबर संकटाच्या वेळी आत्मविश्वास कमकुवत झाला तर तुम्ही कमकुवत होतात आणि त्यामुळे भीती निर्माण होते आणि अडचणीतून बाहेर पडणे कठीण होते म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि संकटावर उपाय शोधा.

धीर धरा

आचार्य चाणक्य सांगतात की, माणसाच्या आयुष्यात जेव्हा संकट येते तेव्हा त्याने धीर धरला पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, संकटाच्या वेळी माणसाने कोणताही निर्णय आवेगपूर्वक घेऊ नये, जेणेकरून त्याचे कार्य पूर्ण होईल. म्हणून, नेहमी काळजीपूर्वक विचार करा आणि गंभीरपणे निर्णय घ्या.

सापच नाही तर स्वप्नात या विचित्र गोष्टी दिसणे असते कालसर्प दोषाचे लक्षण

संकटात पैसा सोबती

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी पैसा असणे खूप गरजेचे असते. यासाठठी प्रत्येक व्यक्तीने चांगल्या काळात काही पैसे वाचवले पाहिजे. कारण व्यक्तीच्या जवळ पैसा असेल तर तो प्रत्येक संकटांचा सामना चांगल्या प्रकारे करु शकतो. पैसा नसेल तर अडचणी वाढू शकतात म्हणून पैसा योग्य पद्धतीने वाचवणे गरजेचे आहे.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Chanakya niti in times of crisis remember these things you will get rid of big problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार पत्नीने या 4 प्रकारच्या मित्र-मैत्रिणींपासून ठेवावे अंतर, अन्यथा वैवाहिक जीवनात येऊ शकतात अडथळे
1

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार पत्नीने या 4 प्रकारच्या मित्र-मैत्रिणींपासून ठेवावे अंतर, अन्यथा वैवाहिक जीवनात येऊ शकतात अडथळे

Numerology Personality : 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्म झाला आहे? अंकशास्त्रानुसार तुम्ही असू शकता ‘या’ गुणांचे धनी
2

Numerology Personality : 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्म झाला आहे? अंकशास्त्रानुसार तुम्ही असू शकता ‘या’ गुणांचे धनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.