Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: चंद्राच्या संक्रमणाने भाग्य बदलणार, या राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ

चंद्र देव धनु राशीत असल्याने उत्तराषाढा नक्षत्रात संक्रमण करत आहे. चंद्र देव नक्षत्राच्या भ्रमणानंतर लगेचच राशीत संक्रमण करेल सध्या तो मकर राशीमध्ये आहे. चंद्राच्या नक्षत्र बदलाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 08, 2025 | 11:57 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

गुरुवार,  7 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस चंद्राने धनु राशीत राहून उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश केला आहे. यावेळी चंद्र मकर राशीमध्ये उपस्थित आहे. नक्षत्र संक्रमणानंतर रात्री 8.10 वाजता चंद्राने मकर राशीमध्ये प्रवेश केला जिथे तो रविवार 10 ऑगस्ट रोजी पहाटे 2.10 पर्यंत राहील. तर चंद्र 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.27 पर्यंत उत्तराषाढा नक्षत्रात राहणार आहे. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. तर या काळामध्ये काही लोकांचे बिघडलेले संबंध सुधारतील. तसेच या काळात तुम्हाला आर्थिक लाभामुळे मानसिक शांती मिळू शकते. चंद्राच्या नक्षत्र बदलाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

चंद्राच्या नक्षत्र बदलाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांना चंद्राच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या लोकांचे भाग्य बलवान होईल. या काळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत पूर्वीपेक्षा चांगले गुण मिळतील त्यामुळे पालकांना खूप आनंद होईल. तर व्यावसायिकांना परदेशी संपर्कांचा फायदा होईल. व्यवसायामध्ये विस्तार होईल. नोकरी करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच उत्पन्नामध्ये वाढ देखील होऊ शकते. तसेच तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.  तुमची एखाद्या जुन्या लोकांची ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

Raksha bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार द्या ही मिठाई, नात्यांमध्ये वाढेल प्रेम आणि समृद्धी

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांवर चंद्र देवाची कृपा राहणार आहे. बेरोजगार लोकांच्या कष्टाचे फळ मिळेल आणि त्यांना नवीन नोकरी मिळेल. त्यासोबतच अविवाहित लोक मित्रांसोबत वेळ घालवतील. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्या लोकांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. या लोकांची आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना विविध संधी मिळतील. अविवाहित लोक मित्रांसोबत वेळ घालवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाऊ शकते. तसेच तुमची प्रशंसा देखील होऊ शकते.

Astro Tips: तुरटीचे ‘हे’ उपाय केल्याने घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या फायदे आणि पद्धत

मकर रास

मेष आणि कर्क राशींव्यतिरिक्त चंद्राच्या नक्षत्र संक्रमणाचा फायदा मकर राशीच्या लोकांना होऊ शकतो. धार्मिक कार्यात रस वाढल्यामुळे वृद्धांना मानसिक शांती मिळेल तसेच या लोकांचे आरोग्य देखील सुधारते. याशिवाय कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कोणत्याही छोट्या योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chandra gochar people of this zodiac sign will benefit greatly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या
1

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
2

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
4

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.