Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: चंद्राधी योगाच्या शुभ संयोगामुळे दसऱ्याच्या दिवशी वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

आज गुरुवार, 2 ऑक्टोबर. आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथी म्हणजे दसरा आहे. आज चंद्र मकर राशीमध्ये संक्रमण करणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना आज फायदा होईल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 02, 2025 | 09:02 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 2 ऑक्टोबर गुरुवारचा दिवस आहे. आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथी म्हणजे दसरा आहे आणि चंद्र दिवसरात्र मकर राशीमध्ये संक्रमण करेल. यामध्ये मंगळाची चंद्रावर दृष्टी असल्याने आज लक्ष्मी योग तयार होईल. त्यासोबतच बुधाचे संक्रमण तुळ राशीत होत असल्याने बुध मंगळ योग तयार होईल. त्यासोबतच श्रवण नक्षत्रामध्ये रविकर्मा आणि सुकर्मा योग तयार होत आहे. तसेच दसर्याच्या दिवशी चंद्राधी योगा देखील तयार होत आहे. चंद्राधी योगाच्या संयोगामुळे वृषभ, कर्क, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. दसऱ्याच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या

वृषभ रास

दसऱ्याचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. आज तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. एखादी इच्छा पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. व्यवसायात तुमची चांगली कमाई होऊ शकते.

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची एखादी अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मित्र आणि शेजाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. घर आणि जमिनीशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून चांगले उत्पन्न मिळू शकते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. जवळच्या नातेवाईकासोबत काही तणाव असल्यास ते दूर होऊ शकतात. कला क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आज नशिबाची साथ मिळू शकते.

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या समस्यांना तोंड देत आहात त्या संपुष्टात येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. तुम्हाला मालमत्ता खरेदी किंवा विक्रीतूनही फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या ओळखीच्या मदतीने अधिक फायदा होऊ शकतो. मालमत्तेमध्ये सुरु असलेले वाद दूर होऊ शकता. व्यवसायातील उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या आर्थिक योजना यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chandradhi yoga will benefit people of these zodiac signs including taurus and virgo on the day of dussehra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
2

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
3

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
4

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.