Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल

सूर्याचे कुंभ राशीत संक्रमण झाल्यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होईल. या राजयोगामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. शुक्रादित्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 15, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्रादित्य राजयोग कधी तयार होत आहे
  • शुक्रादित्य राजयोगामुळे बदलेले नशीब
  • जीवनात होतील सकारात्मक बदल
 

 

 

ज्योतिषशास्त्रात, सूर्य आणि शुक्र हे खूप प्रभावशाली ग्रह मानले जातात. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो, ज्यामुळे तो एका किंवा दुसऱ्या ग्रहाशी संयोग होऊन युती तयार करतो. सूर्य आता शनिच्या अधिपत्याखालील कुंभ राशीत प्रवेश केला आहे. सूर्याच्या कुंभ राशीत प्रवेश करण्यापूर्वी राहू, बुध आणि शुक्र हे या राशीत आधीच उपस्थित होते. अशा वेळी चार ग्रहांची युती तयार झाली आहे. शिवाय, कुंभ राशीत सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार झाला आहे. शुक्रादित्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

शुक्रादित्य राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे तयार होणारा शुक्रदित्य राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. हा शुक्रदित्य राजयोग तुमच्या राशीच्या लाभ स्थानावर तयार असल्याने तुमचे उत्पन्न आणि नफा वाढेल. या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. या योगामुळे जीवनात सकारात्मक आणि फायदेशीर परिणाम दिसून येतील. या काळात सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा

मिथुन रास

मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. या काळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. दीर्घकाळात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये चांगला करार होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहील.

Mangal Gochar 2026: महाशिवरात्रीला मंगळ बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

कन्या रास

कन्या राशीच्या कुंडलीमध्ये सहाव्या घरात शुक्रादित्य योग तयार होत आहे. करिअरच्या क्षेत्रात अचानक यश आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढू शकते. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. ज्यांचा न्यायालयात खटला प्रलंबित आहे त्यांना त्यात यश मिळू शकते. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणारा आहे. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्रादित्य राजयोग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा सूर्य आणि शुक्र एका राशीत एकत्र येतात, तेव्हा शुक्रादित्य राजयोग तयार होतो. हा योग मान-सन्मान, ऐश्वर्य आणि प्रगती देणारा मानला जातो.

  • Que: या योगाचा मुख्य प्रभाव कोणत्या गोष्टींवर पडतो?

    Ans: करिअर, आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन, आकर्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा यावर सकारात्मक परिणाम दिसू शकतो.

  • Que: शुक्रादित्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: शुक्रादित्य राजयोगाचा मेष, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Sukraditya raja yoga the fate of people born under this zodiac sign will change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या
1

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
2

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
4

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.