Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaturgrahi Rajyog 2026: ग्रहांची होणार मोठी युती, 11 एप्रिलपासून या राशींच्या लोकांनी राहावे सावध

चतुर्ग्रही राजयोगाचा परिणाम हा सर्व राशींच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 05, 2026 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ग्रहांची होणार मोठी युती
  • चतुर्ग्रही योग कधी तयार होत आहे
  • कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे
 

ज्योतिषशास्त्रानुसार, राजयोग अत्यंत शुभ मानले जातात. चतुर्ग्रही राजयोग हा देखील अशाच शुभ राजयोगांपैकी एक मानला जातो. हा राजयोग एप्रिलच्या येत्या काही दिवसांत मीन राशीत तयार होणार आहे. चार ग्रहांच्या विशेष संयोगाने चतुर्ग्रही राजयोग तयार होणार आहे. पंचांगानुसार, शनिवार ११ एप्रिल रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा सूर्य, मंगळ, शनी आणि बुध एकत्र येतील. तेव्हाच चतुर्ग्रही राजयोग तयार होईल. या राजयोगाचे परिणाम सर्व राशींच्या लोकांना जाणवणार आहे. मात्र या काळात काही राशींच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांनी राहावे सावध

मेष रास

चतुर्ग्रही योगामुळे मेष राशींच्या लोकांनी सावध राहावे. या काळात मेष राशीच्या व्यक्तींना काही प्रमाणात तणाव जाणवू शकतो. काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन साधणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. डोकेदुखी आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. या काळात पूर्ण संयम बाळगा. आरोग्याच्या समस्या जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या व्रताची सुरुवात कधी आणि कशी झाली? जाणून घ्या पौराणिक कथा

सिंह रास

हा राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात काही आव्हाने निर्माण करू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे, कारण ते तुमच्या विरोधात कट रचू शकतात. तुमच्या नोकरी आणि कामात अडथळे येऊ शकतात. नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असू शकते. मानसिक ताण येऊ शकतो. या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

Khandoba: खंडोबाला गोंधळ घालण्याची काय आहे परंपरा तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींनी या काळात विशेषतः आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. कोणावरही विश्वास न ठेवता पैसे गुंतवू नका, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. घरातील वातावरणामुळे चिंता निर्माण होऊ शकते. तुमच्या जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय शांत मनाने घ्या आणि घाई करू नका. या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहावे.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चतुर्ग्रही राजयोग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा एकाच राशीत चार ग्रह एकत्र येतात, तेव्हा चतुर्ग्रही राजयोग तयार होतो. हा योग जीवनात मोठे बदल घडवू शकतो.

  • Que: चतुर्ग्रही राजयोग किती काळ टिकतो?

    Ans: ग्रहांच्या हालचालीनुसार हा योग काही दिवस ते काही आठवडे प्रभावी राहू शकतो.

  • Que: चतुर्ग्रही राजयोगामुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: चतुर्ग्रही राजयोगामुळे मेष, सिंह आणि तूळ राशींच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Chaturgrahi rajyog people of these zodiac signs should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या
1

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल
2

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम
4

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.