Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या

साईबाबांच्या भक्तांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्म समाविष्ट आहेत. त्यांची शिकवण लिखित स्वरुपात आहे त्यांची कथा मौखिक परंपरेने त्यांच्या भक्तांना शिकवत राहतात. त्यांचे शब्द लोकांना जीवनात सतत मार्गदर्शन करतात. चार महत्त्वाच्या शिकवणीने तुमचं आयुष्य नक्कीच घडतं.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 09, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • साईबाबांची प्रमुख तत्व कोणती
  • साईबाबांनी कोणती शिकवण दिली
  • गरजू आणि दुःखी लोकांची निःस्वार्थ सेवा करण्यावर भर दिला
 

शिर्डीचे साईबाबा हे भारतातील सर्वाधिक पूजनीय संतांपैकी एक मानले जातात. त्यांनी कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करता मानवता, प्रेम, सेवा आणि ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवला. आजही लाखो भाविक साईबाबांच्या शिकवणुकीतून जीवन जगण्याची प्रेरणा घेतात. साईबाबांचे विचार हे केवळ धार्मिक उपदेश नसून, प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी जीवनमूल्ये आहेत. साईबाबांची प्रमुख तत्वे कोणती ते जाणून घ्या

साईबाबांची पहिली शिकवण धर्मांच्या धर्मांच्या पलीकडे जाऊन सर्वांवर प्रेम करणे

सर्वांत पहिली शिकवण सर्वांवर समान प्रेम करा. धर्मांच्या पलीकडे जाऊन साईबाबांनी सर्वांवर प्रेम केले. यात प्राणीही होते. कबीर दासांपासून ते साईबाबांपर्यंत प्रत्येकाने प्रेमाला जीवनात सर्वोच्च प्राधान्य दिलं. जर एखादी व्यक्ती जीवनात कोणावरही प्रेम करू शकत नसेल तर त्या शहरांतील जीवन नक्कीच नरक बनेल. देवाने आपल्या सर्वांना निर्माण केलंय. मग देवानेच निर्माण केलेल्या गोष्टींचा द्वेष का करावा हीच त्यांची शिकवण होती.

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

दुसरी शिकवण म्हणजे क्षमा करणे

दुसरी शिकवण म्हणजे क्षमा. साईबाबांनी केव्हाही कोणाबद्दल वैर बाळगलं नाही. शिर्डीतील काही पंडितांनी त्यांना विरोध केला होता तरीही त्यांनी त्यांना क्षमा केली. कोणाशीही त्यांनी कधीही वाद घातला नाही. एखाद्याच्या चुका माफ करणं हे मोठेपणाचं लक्षण मानलं जातं. लहान चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आपण वादात वाया जाणारा वेळ वाचवतो. हा वेळ आपण स्वतःच्या आणि जगाच्या विकासासाठी वापरू शकतो हेच त्यांनी शिकवलं.

तिसरी शिकवण म्हणजे मदत

तिसरी महत्त्वाची शिकवण म्हणजे मदत. असे म्हटले जाते, साईबाबांना त्यांच्या गुरूंनी एक पाकिट दिलं होतं. ज्याद्वारे ते लोकांना मदत करत असतं. त्या पाकिटातून ते सोन्याची नाणी काढून त्यांच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाला देत होते हे नाणं कधीही रिकामं नसायचं आणि कोणताही तक्रारदार त्यांच्या दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नसे. एका इंग्रजाने तर आपलं पाकिट तपासा असे आदेश दिला होता. इतरांना मदत करणं हीच जगाची गुरूकिल्ली आहे अशी साईबाबांची शिकवण होती.

Saibaba story: शामाला डसलेल्या सर्पाचे विष साईंनी कसे काढले, काय आहे कथा जाणून घ्या

चौथी शिकवण म्हणजे सेवाधर्म

चौथी शिकवण म्हणजे सेवाधर्म. साईबाबांबद्दल असं म्हटलं जातं की ते सेवेपासून कधीही दूर पळाले नाहीत त्यांनी शक्य तितकी सेवा केली आणि आपल्या भक्तांना पण सेवा करण्यास प्रेरित केलं. त्या काळात साईबाबांनी आपल्या भक्तांसोबत विविध संकटांच्या वेळी लोकांच्या सेवेसाठी स्वयंसेवा केली. त्यांनी केवळ आपल्या भक्तांना सेवेचा उद्देश केला नाही तर स्वतः सेवाकरून एक आदर्शही घालून दिला.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबांच्या मते खरी पूजा कोणती?

    Ans: गरजूंची मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे आणि निःस्वार्थ सेवा करणे हीच खरी पूजा आहे.

  • Que: साईबाबांनी अहंकाराबद्दल काय सांगितले?

    Ans: अहंकाराचा त्याग करून नम्रता, साधेपणा आणि प्रेमाने वागावे, असे साईबाबांनी सांगितले.

  • Que: साईबाबांच्या शिकवणीत कर्माला किती महत्त्व आहे?

    Ans: साईबाबांच्या मते, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे आणि सत्कर्म करणे हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे.

Web Title: Sai baba story what is the main principle of sai baba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • shirdi

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
1

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
2

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
3

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
4

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.