Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devghar Vastu Tips : देवघरात एकाच देवतेचे दोन फोटो असणं शुभ की अशुभ, काय सांगतं वास्तुशास्त्र ?

Devghar Vastu Tips: सनातन धर्मात पूजा-पाठ या सगळ्या धार्मिक विशेष महत्त्व दिले जाते. अशी मान्यता आहे की रोज नियमित पूजा केल्याने मन शांत राहते आणि चित्त स्थिर होते. मात्र, देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा दोन फोटो ठेवणे योग्य आहे की अयोग्य, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार याबाबत काही महत्त्वाचे नियम

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 05:06 PM
devghar vastu tips

devghar vastu tips

Follow Us
Close
Follow Us:
  • देवघरात एकाच देवतेचे दोन फोटो असणं शुभ की अशुभ
  • काय सांगतं वास्तुशास्त्र ?
Devghar Vastu Tips : सनातन धर्मात पूजा-पाठ या सगळ्या धार्मिक विशेष महत्त्व दिले जाते. अशी मान्यता आहे की रोज नियमित पूजा केल्याने मन शांत राहते आणि चित्त स्थिर होते. तसेच योग्य विधीवत केलेल्या पूजेमुळे देवी-देवतांची विशेष कृपादृष्टीही प्राप्त होते. बहुतेक हिंदू घरांमध्ये पूजा करण्यासाठी स्वतंत्र देवघर किंवा मंदिराची व्यवस्था असते, ज्यामध्ये विविध देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती स्थापित केलेल्या असतात.अनेकदा लोक देवघरात एकाच देवी किंवा देवतेचे एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती ठेवतात. मात्र, देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा दोन फोटो ठेवणे योग्य आहे की अयोग्य, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार याबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत.

बिघडू शकते ऊर्जेचे संतुलन

वास्तुशास्त्रानुसार, देवघरात जेव्हा एखादी मूर्ती किंवा फोटो स्थापित केला जातो, तेव्हा त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. मात्र, एकाच देवतेच्या दोन मूर्ती किंवा दोन प्रतिमा ठेवल्यास ऊर्जेचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. वास्तु तज्ज्ञांच्या मते, या नियमांचे उल्लंघन केल्यास घरातील सुख-शांती कमी होऊ शकते.

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही

धर्मशास्त्रानुसार, दैनंदिन पूजेचा मुख्य उद्देश मन एकाग्र करून ईश्वरभक्तीत समर्पित होणे हा आहे. पण देवघरात एकाच देवाच्या अनेक मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास पूजा करताना मन विचलित होऊ शकते. त्यामुळे पूजेचे संपूर्ण फळ आणि मानसिक शांतता मिळण्यात अडथळे निर्माण होतात.

वास्तुदोष

वास्तुशास्त्रानुसार, घरातील देवघरात शिवलिंग किंवा भगवान गणेश यांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीवरही होण्याची शक्यता असते.

आर्थिक अडचणी

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, देवघरात एकाच देवतेच्या दोन मूर्ती किंवा प्रतिमा समोरासमोर ठेवणे टाळावे. असे केल्यास मूर्तींमधून निर्माण होणारी ऊर्जा एकमेकांवर आदळते, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. परिणामी घरातील बरकत कमी होणे, आर्थिक अडचणी वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात, असं म्हटलं जातं.

Shukracharya Story : ज्यांना देवही घाबरत होते; दैत्य गुरु शुक्राचार्यांना संजीवनी विद्या कशी प्राप्त झाली? 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Devghar vastu tips is it auspicious or inauspicious to have two photos of the same deity in a temple what does vastu shastra say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • daily vastu tips
  • Vastu Shastra Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.