Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहूदोषामुळे सगळं वाईटच घडतं का? काय खरं काय खोटं जाणून घ्या

राहुचा फक्त नाकारात्मक परिणामच आयुष्यात घडतो का ? राहुमुळे फक्त आव्हानं येतात ? राहुचा प्रभाव आणि पत्रिकेतील राहुच्या स्थितीवरुन त्याचे चांगले परिणाम होत असतात. जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 09, 2025 | 03:37 PM
राहूदोषामुळे सगळं वाईटच घडतं का? काय खरं काय खोटं जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:
  • राहूदोषामुळे सगळं वाईटच घडतं का?
  • काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
  • काय खरं काय खोटं जाणून घ्या
पत्रिकेत राहुदोष किंवा राहुची महादशा म्हटल्यावर अनेकांना भिती वाटते. आता भविष्यात काय होणार कसं होणार ही भिती वाटते, पण खरंच राहुदोषामुळे सगळंच वाईट घडतं का ? जाणून घ्या सविस्तर.

ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, राहू हा छाया ग्रह आहे. जो प्रत्येक गोष्टी भास निर्माण करतो. राहु माणसाच्या मानसिकतेवर जास्त परिणाम करतो. पत्रिकेत राहुची दशा कोणती आहे त्यानुसार त्याची चांगली वाईट फलितं मिळतात. राहुचा प्रभाव गूढ, अचानक घडणाऱ्या घटना आणि मानसिक चंचलता यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे अनेकांना वाटतं की “राहूदोष असेल तर आयुष्यात फक्त वाईटच घडतं”. पण प्रत्यक्षात हे अर्धवट सत्य आहे. राहूदोष हा भयभीत करणारा दोष नसून, व्यक्तीच्या जीवनातील काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये अस्थिरता किंवा अनपेक्षितता वाढवतो, पण प्रत्येक परिणाम नकारात्मकच असेल असं नाही.

खरं पाहिलं तर राहुला कलियुगाचा राजा म्हणतात. त्याची जशी नकारात्म बाजू आहे तशी चांगली देखील आहे. राहु केतू किंवा शनी देखील पापी ग्रह मानवी जीवनाला धडा शिकवण्यासाठी असतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. राहुचा प्रभाव एखाद्याच्या विचारशक्तीला वेग, नवीन गोष्टींचं कुतुहल किंवा त्या करुन पाहण्याची इच्छा निर्माण करतो. जर एखादं काम करण्याबाबत आत्मविश्वास नसेल तर राहु तुम्हाला तुमची क्षमता ओळखण्यास मदत करतो तसंच अतिआत्मविश्वास किती घातकी आहे हे देखील दाखवून देतो.

Astro Tips : देवघरातल्या नारळाला कोंब आल्यावर काय करावं? शास्त्रीयदृष्ट्या याचा नेमका अर्थ काय ?

अनेक यशस्वी लोकांच्या कुंडलीत राहूची मजबूत स्थिती दिसते. याचा परिणाम म्हणजे इतरांपेक्षा वेगळा विचार करण्य़ाची शक्ती, जोखीम घेण्याची वृत्ती ही त्यांना त्यांच्या करियरमध्ये वेगळ्याच उंचीला जाण्यास मदत करते. . म्हणजेच राहू फक्त नुकसान करतो हा गैरसमज आहे हे यातून कळतं.

राहूदोषाचे परिणाम मुख्यतः व्यक्तीच्या ग्रहस्थितीवर, त्याच्या महादशा-अंतर्दशेवर आणि कुंडलीतील इतर ग्रहांशी असलेल्या संबंधांवर अवलंबून असतात. काही वेळा राहू मानसिक अस्वस्थता, निर्णयात भ्रम, अनाठायी भीती, आर्थिक चढउतार किंवा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. पण योग्य उपाय, शांती आणि अध्यात्मिक संतुलनामुळे हे परिणाम कमी करता येतात.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—राहूदोष हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा निकाल ठरवत नाही. तो प्रवासात अडथळे निर्माण करू शकतो, पण त्याच वेळी शिकण्याची, मजबूत होण्याची आणि परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा देखील देतो. त्यामुळे राहूविषयीची भीती बाजूला ठेवून, शांत मनाने त्याचे प्रभाव समजून घेणे गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शन, उपाय आणि सकारात्मकता असेल तर राहूदोषावर सहज मात करता येते आणि जीवनात प्रगतीही साधता येते. राहुचा नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी “ॐ रां राहवे नमः” या मंत्राचा जप किंवा भगवान विष्णूंची उपासना तुम्ही करु शकता.

मंदिरात फुलं नाही तर चपला वाहिल्या जातात; कोकणातील एक रहस्यमय देवस्थान

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहूदोष म्हणजे नेमकं काय?

    Ans: राहू हा छाया ग्रह मानला जातो. कुंडलीत तो प्रत्यक्ष शरीररहित ऊर्जा दर्शवतो. राहूदोष म्हणजे कुंडलीतील राहूची अशुभ स्थिती, जी काही क्षेत्रांत अस्थिरता, भ्रम किंवा मानसिक तणाव निर्माण करू शकते.

  • Que: राहूदोषामुळे नेहमीच वाईटच घडतं का?

    Ans: नाही. हा एक गैरसमज आहे. राहूदोषामुळे काही चढउतार, गोंधळ किंवा अचानक घटना घडू शकतात, पण त्याच्यासोबत सकारात्मक परिणामही मिळू शकतात. काही लोकांना राहूमुळे वेगळा दृष्टिकोन, धाडस आणि मोठ्या संधी मिळतात.

  • Que: राहू हा फक्त नकारात्मक ग्रह आहे का?

    Ans: नाही. राहूची नकारात्मक बाजू जशी आहे, तशी त्याची चांगली बाजूदेखील आहे. तो विचारशक्तीला वेग, नवीन कल्पनांची ओढ, कुतूहल आणि सुधारण्याची प्रेरणा देतो.

Web Title: Does rahu dosha cause everything to go wrong find out whats true and whats not

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion
  • Rahu

संबंधित बातम्या

Astro Tips : देवघरातल्या नारळाला कोंब आल्यावर काय करावं? शास्त्रीयदृष्ट्या याचा नेमका अर्थ काय ?
1

Astro Tips : देवघरातल्या नारळाला कोंब आल्यावर काय करावं? शास्त्रीयदृष्ट्या याचा नेमका अर्थ काय ?

Margashirsh Amavasya 2025: मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, पितृदोषाच्या समस्या होतील दूर
2

Margashirsh Amavasya 2025: मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, पितृदोषाच्या समस्या होतील दूर

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण करा या गोष्टी, होईल आशीर्वादाचा वर्षाव
3

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण करा या गोष्टी, होईल आशीर्वादाचा वर्षाव

Paush Month 2025: पौष महिन्यात विवाह आणि शुभ कार्य का केले जात नाही? जाणून घ्या यामागील कारण
4

Paush Month 2025: पौष महिन्यात विवाह आणि शुभ कार्य का केले जात नाही? जाणून घ्या यामागील कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.