Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayaka Chaturthi 2026: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे. यावेळी विनायक चतुर्थीच्या दिवशी शुभ योग देखील तयार होत आहे. कधी आहे विनायक चतुर्थी, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 16, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • विनायक चतुर्थी कधी आहे
  • फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी
  • विनायक चतुर्थी महत्त्व
 

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला फाल्गुन विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते. याला फेब्रुवारी विनायक चतुर्थी आणि धुंधिराज चतुर्थी असेही म्हणतात. यावेळी फाल्गुन विनायक चतुर्थीच्या दिवशी तीन शुभ योग देखील तयार होत आहे. या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई आहे. जे लोक हे व्रत पाळतात आणि विधीनुसार पूजा अर्चना करतात त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना त्यांच्या कामात यश मिळते. विनायक चतुर्थी कधी आहे, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे विनायक चतुर्थी

पंचांगानुसार, फाल्गुन शुक्ल चतुर्थीची सुरुवात शुक्रवार, 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.38 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता होईल. उद्यतिथीनुसार फाल्गुन विनायक चतुर्थीच व्रत शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी पाळले जाणार आहे.

Zodiac Sign: बुधादित्य योग मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त

फाल्गुन विनायक चतुर्थीला दुपारी गणपती बाप्पाची पूजा केली जाईल. त्या दिवशी पूजेचा शुभ काळ 1 तास 34 मिनिटे आहे. व्रत करणारे सकाळी 11.27 ते दुपारी 1 या वेळेत कधीही गणेशाची पूजा करू शकतात. चतुर्थीच्या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12.21 ते 12.58 पर्यंत राहील, तर ब्रह्म मुहूर्त पहाटे 5.13 ते 6.4 पर्यंत राहील.

विनायक चतुर्थी शुभ योग

शनिवार, 21 रोजी फाल्गुन विनायक चतुर्थी रोजी तीन शुभ योग तयार होत आहेत. रवि योग सकाळी 6.54 ते संध्याकाळी 7.7 पर्यंत राहील. शुभ योग पहाटेपासून दुपारी 3.51 पर्यंत राहील. त्यानंतर शुक्ल योग तयार होईल. यावेळी रेवती नक्षत्र राहील. रेवती नक्षत्र संध्याकाळी 7.41 पर्यंत असेल. त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होईल.

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

फाल्गुन विनायक चतुर्थी महत्त्व

विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला फेब्रुवारी विनायक चतुर्थी आणि धुंधिराज चतुर्थी असे म्हटले जाते. जे भक्त हे व्रत पाळतात त्यांना जीवनामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही. अडथळे दूर करण्यासाठी, आनंद, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांना अडचणी दूर होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. हे व्रत विशेषतः मानसिक शांती आणि आर्थिक कल्याणासाठी पाळले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे

    Ans: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी आहे

  • Que: नायक चतुर्थीचे महत्त्व काय आहे?

    Ans: भगवान गणेश हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे दाता मानले जातात. या दिवशी व्रत आणि पूजन केल्यास अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: संकष्टी आणि विनायक चतुर्थी यात फरक आहे का?

    Ans: प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. काही ठिकाणी तिला विनायक चतुर्थी असेही संबोधले जाते.

Web Title: Vinayaka chaturthi 2026 when is vinayaka chaturthi in the month of falgun muhurat and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Vinayaka Chaturthi

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
1

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
2

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
3

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
4

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.