Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण हा चांगला काळ मानला जात नाही. चंद्र हा मन, भावना आणि मानसिक स्थितीचे प्रतीक मानला जातो. स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 04, 2026 | 09:53 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे
  • स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ
  • स्वप्नात चंद्रग्रहण पाहण्याचा अर्थ
 

स्वप्नशास्त्र प्रत्येक स्वप्नाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सांगितले आहेत. जर स्वप्नात आपल्याला चंद्रग्रहण दिसल्यास त्याचे जीवनावर काय परिणाम होतात हेदेखील सांगण्यात आलेले आहे. स्वप्नात चंद्रग्रहण दिसण्याचा अर्थ मानसिक ताण, संभ्रम किंवा एखाद्या गोष्टीबाबत असलेली चिंता दर्शवू शकते. तर काहीवेळा हे जीवनातील बदल, जुन्या गोष्टींचा शेवट आणि नव्या सुरुवातीचेही संकेत असू शकतात. स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा एक शुभ ग्रह मानला जातो. त्याची स्थिती तुमच्या कौटुंबिक संबंधांवर, आर्थिक स्थितीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे चंद्राचे पीडित असणे धार्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून शुभ मानले जात नाही. दरम्यान, काही ग्रहण परिस्थिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात.

स्वप्नात चंद्रग्रहण पाहण्याचे परिणाम

आरोग्याची काळजी

चंद्र हा मन आणि आईचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून स्वप्नात चंद्रग्रहण दिसल्याने मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्याचा तुमच्या आईच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला स्वप्नात चंद्रग्रहण दिसले असल्यास आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

आर्थिक परिस्थिती

चंद्रग्रहणाचे स्वप्न पाहिल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यासोबतच मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची शक्यता देखील आहे. स्वप्नात चंद्रग्रहण दिसण्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. आणि तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण केले पाहिजे.

सामाजिक जीवनावर परिणाम

ग्रहण तुमच्या सामाजिक जीवनावरही परिणाम करू शकते. तुमची प्रतिष्ठा घसरू शकते आणि तुमच्यावर खोटे आरोप होऊ शकतात.

करिअरमध्ये समस्या येणे

चंद्रग्रहणाचे स्वप्न पाहणे करिअरच्या दृष्टिकोनातून शुभ मानले जात नाही. कामावर अडचणी येऊ शकतात किंवा तुमचे काम रखडू शकते. अशा स्वप्नानंतर, तुम्ही कामावर तुमच्या विरोधकांपासून देखील सावध राहिले पाहिजे.

चंद्रग्रहणाशी संबंधित ही स्वप्न असतात शुभ

समस्या दूर होणे

जर तुम्हाला चंद्रग्रहण संपल्याचे स्वप्न पडले तर ते एक सकारात्मक लक्षण मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील समस्या हळूहळू संपू शकतात.

zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

ध्यान किंवा मंत्र जप

जर तुम्हाला चंद्रग्रहणाच्या वेळी ध्यान किंवा मंत्र जप करण्याचे स्वप्न पडले तर हे स्वप्न तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ शकते. असे स्वप्न तुमच्या समस्यांचा अंत करू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे अशुभ असते का?

    Ans: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात चंद्रग्रहण दिसणे हे बहुतेक वेळा मानसिक ताण, संभ्रम किंवा भावनिक अस्थिरतेचे संकेत मानले जाते. मात्र ते नेहमीच अशुभ असेल असे नाही; काही वेळा ते बदलाची चाहूलही देऊ शकते.

  • Que: स्वप्नात कुटुंबासोबत चंद्रग्रहण पाहणे काय सूचित करते?

    Ans: कुटुंबातील एखाद्या विषयावर चर्चा, मतभेद किंवा एकत्रितपणे एखादी समस्या सोडवण्याची गरज असल्याचे हे संकेत असू शकतात.

  • Que: अशा स्वप्नानंतर काय करावे?

    Ans: अति विचार न करता शांत राहणे, ध्यान-प्रार्थना करणे आणि महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेणे योग्य ठरते. मनातील संभ्रम दूर करण्यासाठी विश्वासू व्यक्तीशी संवाद साधावा.

Web Title: Dream science is it auspicious or inauspicious to see a lunar eclipse in a dream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Dream Meaning

संबंधित बातम्या

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
1

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
2

zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी
4

Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.