Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream science: श्रावण महिन्यात स्वप्नात नाग-नागिणीची जोडी दिसण्याचा काय आहे अर्थ

स्वप्न हे विविध प्रकारचे असतात. पण श्रावण महिन्यात पडलेली स्वप्ने खास मानली जातात. या स्वप्नामध्ये विविध अर्थ दडलेली आहेत. ही स्वप्ने व्यक्तीचे नशीब देखील बदलते. स्वप्नामध्ये नाग नागिणीची जोडी दिसण्याचा अर्थ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 19, 2025 | 12:18 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. यावेळी भक्तांना शिवाशी संबंधित अनेक गोष्टी दिसतात. श्रावण महिन्यात स्वप्नामध्ये नागांची जोडी दिसण्याचा नेमका अर्थ काय सांगितला आहे, जाणून घ्या

मान्यतेनुसार, भगवान शिवांना हा महिना खूप प्रिय असल्याने यावेळी भक्त त्यांची मनोभावे पूजा करतात. यावेळी शिव एखाद्यावर प्रसन्न झाले असल्यास काही ना काही संकेत मिळाले जातात. असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात नागांची जोडी दिसणे किंवा ते घराच्या आसपास दिसणे. स्वप्नामध्ये नागांची जोडी दिसण्याचा अर्थ काय आहे.

स्वप्नात नागांची जोडी दिसल्यास काय होते

असे मानले जाते की, श्रावन महिन्यात नाग-नागिनची जोडी पाहणे हे आनंदाचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या महिन्यात नाग-नागिनची जोडी पाहणे म्हणजे घरात एक शुभ घटना घडणार आहे असे मानले जाते. या घटनेला संपत्ती, समृद्धी आणि आनंदाचे लक्षण देखील मानले जाते.

Shravan 2025: श्रावणात बेलपत्राचे ‘हे’ उपाय केल्याने गरिबी दूर होऊन मिळेल अपार संपत्ती

स्वप्नात ही जोडी दिसण्याचा अर्थ

मान्यतेनुसार, स्वप्नात नागांची जोडी दिसणे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रामध्ये याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात ही जोडी दिसण्याचा असाही अर्थ होतो की, तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे. तसेच तुमच्या जीवनात आनंद येणार आहे असा देखील अर्थ होतो. त्यासोबतच वैवाहिक जीवन आणि संपत्तीसाठी स्वप्नामध्ये ही जोडी दिसल्यास शुभ मानले जाते.

प्रत्यक्षात नागांची जोडी दिसणे

श्रावण महिन्यामध्ये घरात किंवा जमिनीवर ही जोडी दिसणे शुभ मानले जाते. घरामध्ये ही जोडी दिसल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रगती होणे आणि जीवनामध्ये असलेल्या दुःखापासून मुक्तता होणे हे संकेत असू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जमीन खरेदी करायला गेलात आणि तुम्हाला नागांची जोडी दिसल्यास ते देखील शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे असा होतो.

Vastu Tips: तुमच्या घरामध्ये नेहमी कलह होत असल्यास लावा ही वनस्पती, तुमच्या घरात येईल सुख समृद्धी

स्वप्नामध्ये पांढऱ्या सापांची जोडी दिसणे

श्रावण महिन्यात स्वप्नात पांढरा साप दिसणे शुभ असते. भगवान शिव प्रसन्न झाल्यावर स्वप्नात पांढरे साप दिसतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पांढऱ्या सापांची जोडी किंवा नागांची जोडी दिसल्यास व्यक्तीचे भाग्य उजळते, असे म्हटले जाते. हे स्वप्न दिसणे म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या जीवनात सकारात्मक बदल, आर्थिक लाभ होण्याचे येण्याचे संकेत देते. मान्यतेनुसार स्वप्नामध्ये ही जोडी दिसल्यास त्या व्यक्तीचे नशीब बदलते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dream science meaning of seeing a pair of serpents and serpentine snakes in a dream in the month of shravan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र
1

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या
2

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या

Zodiac Signs: पुढील दोन आठवडे या राशींचे चमकणार नशीब, धन आणि करिअरमध्ये मिळेल लाभ
3

Zodiac Signs: पुढील दोन आठवडे या राशींचे चमकणार नशीब, धन आणि करिअरमध्ये मिळेल लाभ

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.