Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream Science: श्रीमंत होण्यापूर्वी स्वप्नात दिसतात या गोष्टी, सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःला सोन्याच्या ढिगाऱ्यावर किंवा वाहत्या पाण्यामध्ये बसलेले पाहिले आहे का? असे स्वप्न दिसणे म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये मोठे संकेत मिळणे. कोणत्या गोष्टी स्वप्नात दिसणे शुभ असते, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 30, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हालाही स्वप्नामध्ये विचित्र, पुनरावृत्ती होणारे अशी स्वप्न दिसतात का? ज्योतिषशास्त्र आणि स्वप्नशास्त्रांच्या म्हणण्यानुसार, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचे काही विशेष संकेत असतात ज्यामुळे भविष्यामध्ये संपत्ती, वैभव आणि समृद्धीचे दरवाजे उघडण्याकडे निर्देश करतात. अशी काही स्वप्ने आहेत ती दिसणे म्हणजे श्रीमंत होण्यापूर्वी मिळणारी संकेत असल्याचे म्हटले जाते. उदाहरणार्थ कुबेराचे भांडे पकडण्यापूर्वी अशी स्वप्ने येतात. स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी दिसल्यास समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. श्रीमंत होण्यापूर्वी स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसतात, जाणून घ्या

स्वप्नामध्ये देवतांचे दर्शन होणे

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात तुमचा इष्टदेव दिसत असेल तर ते खूप शुभ मानले जाते. स्वप्नात इष्टदेव पाहण्याचा अर्थ असा होतो की जीवनात ज्या काही समस्या येत आहेत त्या दूर होणार आहेत आणि तुमचे सर्व काम त्वरित पूर्ण होतील. अशा वेळी तुम्ही सकाळी लवकर उठून त्या देवतेचे ध्यान करा आणि नतमस्तक व्हा. त्यासोबतच गरजूंना दान करा.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाच्या राशीनुसार बांधा राखी, नशिबाची मिळेल साथ

स्वप्नात चांदीची भांडी दिसणे

जर तुम्हाला स्वप्नात चांदीची भांडी दिसत असल्यास ते शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. तसेच तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळतील. हे स्वप्न पडणे म्हणजे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. जर तुम्हाला असे स्वप्न पडत असेल तर सकाळी देवी लक्ष्मीला नमन करा.

स्वतःला दुधाने आंघोळ करताना पाहणे

जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला दुधाने आंघोळ करताना पाहत असाल तर ते एक शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल.

Shatank Yog: शनि आणि गुरुच्या युतीमुळे तयार होणार शतंक योग, या राशीच्या लोकांना होईल फायदा

स्वप्नात सरडा, कमळाचे फूल, हत्ती, झाडू या गोष्टी दिसणे

जर तुम्हाला स्वप्नामध्ये सरडा, हत्ती, झाडू, कमळाचे फूल, पक्ष्याचे घरटे इत्यादी दिसत असेल तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. या स्वप्नांना समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल.

स्वप्नामध्ये पाऊस दिसणे

जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाऊस पडताना दिसत असेल तर ते एक शुभ संकेत असल्याचे मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जीवनामध्ये पैशांचा वर्षाव होणार आहे. त्याचबरोबर स्वप्नात कलश किंवा पाण्याने भरलेला घागर म्हणजे संपत्तीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. अशी स्वप्न दिसणे म्हणजे सुख समृद्धीचे लक्षण मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dream science these are the things you see in your dreams before becoming rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mangal Gochar 2026: मंगळ करणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या व्यावसायिक जीवनात होणार मोठे बदल
1

Mangal Gochar 2026: मंगळ करणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या व्यावसायिक जीवनात होणार मोठे बदल

Shani Shukra Surya Yuti: 120 वर्षानंतर शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत होणार युती, या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान
2

Shani Shukra Surya Yuti: 120 वर्षानंतर शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत होणार युती, या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा
3

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ
4

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.