Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dussehra 2025: दसऱ्याला किती दिवे लावणे असते शुभ, दिवे लावण्यासाठी योग्य दिशा कोणती? जाणून घ्या

दसऱ्याच्या दिवशी दहाही दिशांना 10 दिवे लावणे शुभ मानले जाते. यावेळी दिवे लावताना मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. संध्याकाळी पूजा करताना रामांसमोर तुपाचा दिवा लावा. दसऱ्याला किती दिवे लावणे शुभ आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 28, 2025 | 09:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

दसऱ्याचा सण हा प्रामुख्याने भगवान रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. मात्र या सणांबद्दल शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे.

देशभरामध्ये दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार, दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. म्हणून, हा सण सत्याचा असत्यावर विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी विविध उपाय करतात, परंतु या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र हे दिवे जर योग्य दिशेने लावले असल्यास त्याचे चांगले फायदे होतात. दसऱ्याला नेमके किती दिवे लावणे शुभ आहे? दसऱ्याला दिवे लावण्यासाठी कोणती दिशा सर्वोत्तम आहे? दिवे लावण्यासाठी वेळ शुभ कोणती आहे? जाणून घ्या

दसऱ्याच्या दिवशी किती दिवे लावावेत

धार्मिक मान्यतेनुसार, दसऱ्याला दहाही दिशांना 10 दिवे लावण्याची प्रथा आहे. म्हणून, दसऱ्याला प्रत्येकाने दहा दिवे लावावेत. या सर्व दिव्यांमध्ये मोहरीचे तेल वापरावे. याशिवाय, तुळशी, पिंपळ, शमी, वड आणि केळी इत्यादी पूजनीय वनस्पतजवळ 5 दिवे ठेवावेत. त्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करावा.

Dussehra 2025: दसऱ्याला शमीच्या पानांची पूजा करणे का आहे खास, यामागील कारणे जाणून घ्या

कोणत्या ठिकाणी दिवा लावावा

दसऱ्याला दिवे लावण्याची परंपरा प्राचीन आहे. म्हणून लोक या दिवशी दिवे लावतात. रामासमोर तुपाचा दिवा लावावा. याशिवाय घरातील तिजोरीजवळ दिवा लावावा. यादरम्यान तुम्ही दिव्यामध्ये जवसाचे तेल वापरू शकता.

दसऱ्याच्या दिवशी दिवा लावण्यासाठी शुभ दिशा कोणती

धार्मिक मान्यतेनुसार, या शुभ दिवशी दहाही दिशांना दिवे लावावेत. यामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व-उत्तर, आग्नेय, पश्चिम-उत्तर, नैऋत्य, उर्ध्व या दिशांचा देखील समावेश आहे.

Kanya Pujan: कन्या पूजनाच्या वेळी देऊ नका या भेटवस्तू, कोणत्या गोष्टी देणे शुभ अशुभ जाणून घ्या

दिवा लावण्यासाठी नेमकी योग्य वेळ कोणती

दसऱ्याला दिवे लावण्याची वेळ खूप महत्त्वाची आहे. दसऱ्याच्या दिवशी दिवे लावण्याची परंपरा आहे. यावेळी दिवे लावताना वेळेचा देखील विचार केला पाहिजे. दरम्यान दिवा लावताना सकाळ आणि संध्याकाळी रामाच्या जवळ दिवा लावावा. त्यानंतर संध्याकाळी इतर दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. संध्याकाळची वेळ अनुकूल मानली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dussehra 2025 how many lamps should be lit on dussehra and in which direction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • dharm
  • Dussehra
  • Navratri

संबंधित बातम्या

Zodiac Sign: बुधादित्य योगा आणि कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने मेष आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार लाभ
1

Zodiac Sign: बुधादित्य योगा आणि कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने मेष आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार लाभ

Numerology: कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी राहावे लागेल सावध
2

Numerology: कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी राहावे लागेल सावध

Navdurga: ‘कष्टाला पर्याय नाही, पण स्वतःवर प्रेम करायला शिका’, मराठमोळ्या YouTuber ऐश्वर्या पेवालचा प्रेरणादायी प्रवास
3

Navdurga: ‘कष्टाला पर्याय नाही, पण स्वतःवर प्रेम करायला शिका’, मराठमोळ्या YouTuber ऐश्वर्या पेवालचा प्रेरणादायी प्रवास

Shardiya Navratri: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करा कात्यायनी देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, महत्त्व आणि मंत्र
4

Shardiya Navratri: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करा कात्यायनी देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, महत्त्व आणि मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.