Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Shukra Surya Yuti: 120 वर्षानंतर शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत होणार युती, या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

शनि, शुक्र आणि सूर्याची जवळजवळ 120 वर्षांनंतर युती होणार आहे. या युतीचा काही लोकांना फायदा होणार आहे तर काहींना नुकसान होऊ शकते. या युतीमुळो कोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होऊ शकते, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 13, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत युती
  • शनि शुक्र आणि सूर्याची 120 वर्षानंतर होणार युती
  • शनि शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे होऊ शकते नुकसान
 

 

शनि, शुक्र आणि सूर्य हे तिन्ही प्रभावशाली ग्रह आहे. ज्यांचे एकत्र येणे क्वचितच दिसून येते. 15 मार्च रोजी शनि, शुक्र आणि सूर्य मीन राशीत एकत्र असतील. 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत कर्माचा न्याय देणारा शनि मीन राशीत असेल. दरम्यान, 2 मार्च रोजी आनंदाचा ग्रह शुक्र मीन राशीत संक्रमण करणार आहे जिथे तो 26 मार्चपर्यंत राहील. दरम्यान, सूर्य देव 15 मार्च ते 15 जूनपर्यंत मीन राशीत राहील.

पंचांगानुसार, 15 मार्च रोजी सुमारे 120 वर्षांनंतर शनि, शुक्र आणि सूर्याची युती मीन राशीत होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि, शुक्र आणि सूर्याची मीन राशीत 120 वर्षांनंतर होणारी युती काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार नाही. कोणत्या राशीच्या लोकांना नुकसानाला सामोरे जावे लागू शकते ते जाणून घ्या

कोणत्या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

मेष रास

मीन राशीत शनि, शुक्र आणि सूर्याची युती मेष राशीच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण आणि नकारात्मक बदल घडवून आणेल. घाईघाईने निर्णय घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, तुमच्या विरोधकांमुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. या काळात तुमच्या आहाराकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर आजार होऊ शकतो. या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

कन्या रास

मेष राशी व्यतिरिक्त मीन राशीत शनि, शुक्र आणि सूर्याची युतीदेखील कन्या राशीच्या लोकांसाठी अशुभ असेल. इच्छित करिअर यश न मिळाल्याने तुम्हाला त्रास होईल. याशिवाय, नकारात्मक विचारदेखील तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. या काळात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता कमी आहे. जर कुटुंबात कोणत्याही गोष्टीवरून तणाव सुरू असेल तर ते दूर होणार नाही. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ

तूळ रास

120 वर्षांनंतर तयार होणारी शनि, शुक्र आणि सूर्याचा युती तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार नाही. या महिन्यात तुम्हाला केवळ पैशाच्या कमतरतेचा त्रास होणार नाही तर मालमत्ता खरेदी-विक्रीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरणाचा अभाव मानसिक ताणतणावाचे कारण देखील ठरेल. तूळ राशीच्या लोकांना नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि, शुक्र आणि सूर्य युती म्हणजे काय?

    Ans: तीन महत्त्वाचे ग्रह एकाच राशीत एकत्र येणे याला युती म्हणतात. अशा वेळी त्यांच्या गुणधर्मांचा एकत्रित प्रभाव दिसतो.

  • Que: 120 वर्षांनंतर अशी युती का विशेष मानली जाते?

    Ans: दीर्घ कालावधीनंतर तीन प्रभावी ग्रह एकत्र येणे दुर्मिळ मानले जाते, त्यामुळे ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व दिले जाते.

  • Que: कोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होऊ शकते

    Ans: मेष, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना नुकसान होऊ शकते

Web Title: Shani shukra surya yuti after 120 years there will be an alliance in pisces people of this zodiac sign may suffer losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता
2

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
3

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा
4

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.