Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: गजकेसरी राजयोगाचा मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

12 मार्च रोजी चंद्र दिवसरात्र धनु राशीतून संक्रमण करणार आहे. या संक्रमणादरम्यान, चंद्र मूल नक्षत्रातून संक्रमण करेल. या संक्रमणामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 12, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज गुरुवार, 12 मार्च रोजी ग्रहांची स्थिती खूप शुभ राहणार आहे. आज चंद्र मूल नक्षत्रातून संक्रमण करेल. ज्यामुळे गुरुची चंद्रावर पूर्ण दृष्टी पडणार आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होईल. शिवाय सिद्धि योग देखील तयार होणार आहे. अशा वेळी शुभ योगामध्ये काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे तर वृषभ आणि मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कोणत्या राशीच्या लोकांना आज फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी चंद्राचे संक्रमण खूप फायदेशीर मानले जाते. परदेशांशी संबंध असल्याने तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवस्थापन कौशल्ये तुम्हाला तुमचे जीवन संतुलित करण्यास मदत करतील.

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. गजकेसरी योग तुम्हाला तुमच्या बुद्धीने यश मिळविण्याची क्षमता देईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आनंद मिळेल. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र पाचव्या घरामध्ये आहे. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमच्या भूतकाळातील अनुभव आणि कामाचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आदर वाढेल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सरकारी कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Surya Gochar 2026: 15 मार्चला सूर्याचे मीन राशीत संक्रमण, या राशींच्या वाढू शकतात समस्या

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. चंद्र तुमच्या राशीतून दिवसरात्र संक्रमण करणार आहे. तुमचे मन धर्म आणि अध्यात्माकडे आकर्षित होईल. तुमचे काम सुरळीत आणि अनुकूलपणे पुढे जाईल. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाशी संबंधित प्रवास यशस्वी होईल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. सूर्य, मंगळ आणि बुध यांची युती असताना, राशीच्या अकराव्या घरात चंद्राचे शुभ संक्रमण होणार आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. रिअल इस्टेट आणि इमारतींशी संबंधित व्यवसायांमध्ये तुम्हाला विशेषतः फायदा होईल. तुमचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव देखील तुम्हाला फायदेशीर ठरेल. सरकारी क्षेत्रातून तुम्हाला फायदा होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Gajakesari raja yoga people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला
1

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता
2

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा
3

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.