Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rama Eakadshi: रमा एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा दान, वर्षभर राहील विष्णूची कृपा

Rama Eakadshi: रमा एकादशी गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि दान केल्याने सुख समृद्धी मिळते. रमा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 05, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आज 5 नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आहे
  • रमा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे
  • रमा एकादशीला कोणत्या गोष्टींचे दान करावे
 

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला आणि वाराला महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. प्रत्येक एकादशी तिथीला स्वतःचे महत्त्व आहे. मात्र वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशीपैकी रमा एकादशीला महत्त्व आहे. ही एकादशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला येते.

असे मानले जाते की, या एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. रमा एकादशीला कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगांचे फूल अर्पण करा.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पांढऱ्या गोष्टीचे दान करावे. असे मानले जाते की, पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने सुख समृद्धी येते.

मिथुन रास

रमा एकादशीला भगवान विष्णूना हिरव्या रंगांचे वस्त्र अर्पण करावे. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.

Numberlogy:  वसुबारसच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

कर्क रास

रमा एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खीरीचा नैवेद्य दाखवा. असे मानले जाते की खीरीचा नैवेद्य दाखवल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण येते.

सिंह रास

भगवान विष्णूंना रमा एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगांचे वस्त्र अर्पण करावे आणि परिधान करावे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.

कन्या रास

या राशीच्या लोकांना आर्थिक समस्या जाणवत असतील तर त्यांनी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पांढऱ्या मिठाई सोबत केसर अर्पण करावे. असे केल्याने घरात वर्षभर सुख शांती लाभेल.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांनी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. यामुळे वैवाहिक जीवन चांगले राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्यासाठी गुळाचे दान करावे. यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूची कृपा राहील.

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पिवळे वस्त्र आणि चंदनाचे दान करावे. त्यासोबतच पिवळे फळ देखील दान करावे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी दही आणि वेलचीचे दान करावे. त्यामुळे भगवान विष्णूचा आर्शिवाद मिळतो.

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

कुंभ रास

रमा एकादशीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली तिळाचा दिवा लावावा. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.

मीन रास

रमा एकादशीच्या दिवशी गरीबांची सेवा करावी. सोबतच गरीबाला दान करावे. तसेच भगवान श्रीहरीना मिश्रित नैवेद्य अर्पण करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रमा एकादशीला दान करण्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, रमा एकादशीला श्रद्धेने दान केल्याने पुण्यलाभ होतो आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.

  • Que: रमा एकादशीला कोणत्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते?

    Ans: अन्नधान्य, वस्त्र, फळे, डाळी आणि गरजू व्यक्तींना उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.

  • Que: रमा एकादशीला दान करताना कोणती काळजी घ्यावी?

    Ans: दान अहंकार न ठेवता, श्रद्धेने आणि गरजू व्यक्तीची गरज लक्षात घेऊन करावे.

Web Title: Rama eakadshi 2026 donate these things according to your zodiac sign pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: वसुबारसच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: वसुबारसच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Rama Ekadashi 2026: रमा एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे; जाणून घ्या व्रताचे महत्त्वाचे नियम
2

Rama Ekadashi 2026: रमा एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे; जाणून घ्या व्रताचे महत्त्वाचे नियम

Parijat Tree Story: सत्यभामेच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी स्वर्गातून आणला पारिजातक वृक्ष; जाणून घ्या या वृक्षामागील कथा
3

Parijat Tree Story: सत्यभामेच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी स्वर्गातून आणला पारिजातक वृक्ष; जाणून घ्या या वृक्षामागील कथा

Chiplaya: चिपळ्या हे केवळ वाद्य नाही, तर भक्तीचे प्रतीक! जाणून घ्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व
4

Chiplaya: चिपळ्या हे केवळ वाद्य नाही, तर भक्तीचे प्रतीक! जाणून घ्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.