Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीला एक अतिशय शुभ राजयोग तयार होत आहे. ज्याला गजकेसरी राजयोग म्हणतात. गजकेसरी राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 27, 2025 | 09:51 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गजकेसरी राजयोग कधी तयार होत आहे
  • नवीन वर्षात गजकेसरी राजयोग
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

नवीन वर्ष 2026 ची सुरुवात काही दिवसांनी होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. यावर्षी काही राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीला एक अतिशय शुभ आणि प्रभावशाली राजयोग तयार होणार आहे, ज्याला गजकेसरी राजयोग म्हणतात.

पंचांगानुसार, हा राजयोग शुक्रवार, 2 जानेवारी 2026 रोजी चंद्र आणि देवगुरुच्या विशेष युतीने तयार होणार आहे. या दिवशी, चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार ज्या ठिकाणी गुरू आधीच स्थित आहे. गुरू-चंद्राची ही शुभ युती व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यशाच्या नवीन संधी निर्माण करू शकते. गजकेसरी राजयोग हा ज्योतिषशास्त्रात खूप शक्तिशाली योग मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे अनेक राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक आनंद मिळतो. गजकेसरी राजयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोगामध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीमधून तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Astro Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

मिथुन रास

गजकेसरी राजयोग हा मिथुन राशीमध्ये तयार होत आहे. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. या काळामधील तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअर अधिक स्थिर होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील.  नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल.

Zodiac Sign: त्रिपुष्कर योगामुळे मेष आणि कन्या राशीसह या राशींच्या लोकांना होईल फायदा

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारीच्या अनेक संधी मिळतील. नवीन प्रकल्प, सौदे किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. शिक्षण, अध्यात्म, परदेश प्रवास आणि करिअरमध्ये वाढ होऊ शकते. विद्यार्थी आणि संशोधनात सहभागी असलेल्यांना लक्षणीय यश मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गजकेसरी राजयोग म्हणजे काय?

    Ans: चंद्र आणि गुरु (बृहस्पती) एकमेकांपासून केंद्रस्थानी (१, ४, ७ किंवा १० भावात) असतील तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा योग बुद्धिमत्ता, धन, प्रतिष्ठा आणि यश देणारा मानला जातो.

  • Que: या राजयोगामुळे करिअरमध्ये कोणते फायदे होतील?

    Ans: नोकरीत बढती, नवीन संधी, व्यवसायात विस्तार, वरिष्ठांकडून मान्यता आणि नेतृत्वाच्या संधी मिळू शकतात.

  • Que: गजकेसरी राजयोगाचा वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर काय परिणाम होईल?

    Ans: कौटुंबिक सौख्य वाढेल, जोडीदाराशी नाते दृढ होईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.

Web Title: Gajkesari rajyog 2026 people of these zodiac signs will get wealth and success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.