Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gemstone: कुंडलीतील ग्रहांची स्थिती संतुलित करण्यासाठी परिधान करा ही रत्न

रत्ने ही सजावटीसाठी नाही तर मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगले राहण्यासाठी परिधान केली जातात. ही रत्ने योग्य वेळेवर परिधान करणे गरजेचे असते. ग्रहांच्या संतुलनासाठी कोणते रत्न परिधान करावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 06, 2025 | 03:50 PM
Gemstone: कुंडलीतील ग्रहांची स्थिती संतुलित करण्यासाठी परिधान करा ही रत्न

Gemstone: कुंडलीतील ग्रहांची स्थिती संतुलित करण्यासाठी परिधान करा ही रत्न

Follow Us
Close
Follow Us:

ग्रहांची स्थिती आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा आपल्या आरोग्यावर, करिअरवर, नातेसंबंधांवर आणि मानसिक संतुलनावरही विविध प्रकारे परिणाम होत असतो. ज्यावेळी एखाद्याच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती असंतुलित असते त्यावेळी अशा लोकांना नोकरीतील व्यत्यय, आरोग्य समस्या, वैवाहिक किंवा कौटुंबिक तणाव यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

Shardiya Navratri 2025: लवकर सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीला, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रहांची स्थिती संतुलित करण्यासाठी रत्नांना खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. रत्ने किंवा अर्ध-मौल्यवान दगड धारण केल्याने केवळ ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होत नाहीत तर सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. रत्ने परिधान करणे हे सजावट नाही तर मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी देखील खूप आश्यक मानले जाते. कोणत्या ग्रहाचे संतुलन राखण्यासाठी कोणते रत्न परिधान करावे, जाणून घ्या

ग्रह आणि त्यांचे रत्न कोणते आहेत

सूर्य

ज्या व्यक्तीवर सूर्याचा प्रभाव असतो त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि आदर असतो. यावेळी तुमच्या कुंडलीतील स्थिती सूर्याची ऊर्जा असंतुलित असल्यास माणिक रत्न परिधान करावे.

चंद्र

चंद्र मानसिक शांती आणि भावनांवर नियंत्रण असणारा मानला जातो. तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती योग्य नसल्यास तुम्ही मोती, चंद्र दगड किंवा पांढरा अ‍ॅगेट घालणे खूप फायदेशीर ठरु शकेल. हे रत्न उजव्या हाताच्या अंगठीमध्ये किंवा मधल्या बोटात परिधान करावे.

मंगळ

मंगळाला धैर्य, ऊर्जा आणि शक्तीचा कारक मानले जाते. त्याच्या सर्व दोषांपासून दूर राहण्यासाठी लाल प्रवाळ रत्न परिधान करणे फायदेशीर आहे. हे रत्न सोने, चांदी किंवा कांस्य रंगात असावे. मंगळवारी उजव्या हाताच्या अनामिका बोटामध्ये हे रत्न परिधान करणे खूप शुभ मानले जाते.

बुध

बुध ग्रहाचा परिणाम हा बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाशी संबंधित गोष्टींपासून वाचवण्यासाठी प्रतिकूल असतो. हे रत्न पन्ना, संगमरवरी, पेरिडॉट किंवा हिरवा गोमेद यासाठी फायदेशीर आहे. उजव्या हाताच्या अनामिका बोटात ही रत्ने परिधान करणे शुभ आहे.

शुक्र

शुक्र ग्रह प्रेम, भौतिक सुख आणि समृद्धीवर परिणाम करणारा आहे. त्याचे हे परिणाम संतुलित करण्यासाठी हिरा, ओपल, झिरकॉन, अमेरिकन हिरा किंवा क्रिस्टल ही रत्ने परिधान करणे खूप फायदेशीर आहे.

शनि

शनि हा ग्रह कठोर मेहनत, जबाबदारी आणि स्थिरतेचे प्रतीक मानला जातो. याची ऊर्जा संतुलित करण्यासाठी निळा नीलम, जामुनिया किंवा निळा अ‍ॅगेट घालणे खूप फायदेशीर आहे.

राहू

राहू ग्रह हा रहस्ये आणि अचानक होणाऱ्या बदलांचे प्रतीक मानला जातो. त्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही गोमेद किंवा बदामी अकीक परिधान करु शकता.

Gajakesari Raj Yoga: 12 वर्षानंतर पितृपक्षात लागणार गजकेसरी राजयोग, या राशीची लोक होणार मालामाल

केतू

केतू हा आध्यात्मिक उन्नती आणि वाढीचा कारक मानला जातो. यासाठी कॅट्स आय किंवा ब्राउन अ‍ॅगेट परिधान करणे खूप फायदेशीर मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Gemstone wear these gemstones to balance the planetary positions in your horoscope

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Tulsi Vivah: 1 की 2 नोव्हेंबर कधी आहे तुळशी विवाह, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Tulsi Vivah: 1 की 2 नोव्हेंबर कधी आहे तुळशी विवाह, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Surya Gochar In November: नोव्हेंबरमध्ये होणारे सूर्याचे संक्रमण मेष राशीसह या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ
2

Surya Gochar In November: नोव्हेंबरमध्ये होणारे सूर्याचे संक्रमण मेष राशीसह या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Astro Tips: फक्त डिझाइनच नाही तर तुमच्या राशीनुसार परिधान करा या एंगेजमेंट रिंग, नाते होईल मजबूत
3

Astro Tips: फक्त डिझाइनच नाही तर तुमच्या राशीनुसार परिधान करा या एंगेजमेंट रिंग, नाते होईल मजबूत

Grah Gochar: सूर्य आणि यम तयार करणार समत्रिकोण योग या राशीच्या लोकांना भाऊबीजनंतर होणार धनप्राप्ती
4

Grah Gochar: सूर्य आणि यम तयार करणार समत्रिकोण योग या राशीच्या लोकांना भाऊबीजनंतर होणार धनप्राप्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.