Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 19 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीचे लोक होतील मालामाल

महाशिवरात्रीला 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग तयार होत आहे. १५ फेब्रुवारीला सूर्य आणि राहू कुंभ राशीत एकत्र येतील. बुध आणि शुक्र देखील कुंभ राशीत एकत्र असल्याने महालक्ष्मी योग तयार होणार आहे. भाग्यशाली राशी कोणत्या जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 06, 2026 | 09:35 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महाशिवरात्रीला 19 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण योग
  • शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे महालक्ष्मी योग
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

यंदा महाशिवरात्रीला 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग तयार होत आहे. या वर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी, सूर्य आणि राहू पुन्हा एकदा कुंभ राशीत एकत्र संक्रमण करणार आहे. बुध आणि शुक्र देखील कुंभ राशीत एकत्र संक्रमण करतील. महाशिवरात्रीला शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे महालक्ष्मी योग तयार होईल. यावेळी राहू शांती आणि कालसर्प दोष शांती करणे देखील शुभ राहील. अशा वेळी महादेवांची पूजा केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होणार नाही तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल. लक्ष्मी नारायण योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या ११ व्या घरामध्ये बुध आणि शुक्र ग्रहांची युती होणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या भावंडांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळेल. या काळात तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. सामाजिक संबंध चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Maha Shivaratri 2026: प्रत्येक महिन्यात येणारी शिवरात्र आणि महाशिवरात्र यात काय आहे फरक, जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या दहाव्या घरातील हे संक्रमण फायदेशीर राहील. तुमचे करिअर उत्कृष्ट असेल. सरकारी कामात यश मिळेल. तुम्हाला नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तुमच्या अनुभवामुळे तुम्हाला अनेक नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल. या काळात तुम्हाला एखादी महत्त्वाची कामगिरी देखील मिळू शकेल.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग चांगला राहील. या काळात तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवास करणे फायदेशीर राहील. उच्च शिक्षण घेण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल. या काळात तुमच्या चिंता आणि त्रास दूर होतील.

Mahashivratri 2026: मंगळ, बुध आणि चंद्र करणार संक्रमण, महाशिवरात्रीला या राशीच्या लोकांना होणार फायदा

सिंह रास

लक्ष्मी नारायण योग या राशीच्या सातव्या घरात तयार होत आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या भागीदारांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. भागीदारीत तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयांना तुमच्या भागीदारांकडून पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. मानसिक शांती मिळेल. या काळात लांबचा प्रवेश करणे फायदेशीर राहील.

तूळ रास

महाशिवरात्रीला तूळ राशीच्या पाचव्या घरात लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या समस्या दूर होतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही चांगली बातमी ऐकायला मिळेल. स्पर्धा परीक्षेतही यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: लक्ष्मी नारायण योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शुक्र ग्रहांची अनुकूल युती झाल्यास ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार होतो. हा योग धन, वैभव, सुख आणि प्रगती देणारा मानला जातो.

  • Que: 19 वर्षांनी हा योग का तयार होत आहे?

    Ans: बुध आणि शुक्र यांच्या विशिष्ट राशीस्थिती व अंशांच्या संयोगामुळे हा दुर्मिळ योग दीर्घ कालांतराने तयार होतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.

  • Que: लक्ष्मी नारायण योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: लक्ष्मी नारायण योगाचा मेष, वृषभ, मिथुन, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Mahashivratri 2026 lakshmi narayan yoga will be ready after 19 years people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • dharm
  • mahashivaratri
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
1

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
2

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.