Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शुक्रवार, 6 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आजचा दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. आज शुक्रवारचा दिवस असल्याने आजचा स्वामी ग्रह शुक्र राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 06, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शुक्रवार, 6 फेब्रुवारीचा दिवस सामान्य राहील. आजचा दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज शुक्रवारचा दिवस असल्याने आजचा स्वामी ग्रह शुक्र राहील. आज नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांना खास राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. वादविवादापासून दूर रहा. कुटुंबातील गैरसमज दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Astro Tips: शुक्र बुध राहू कुंभ राशीमध्ये येणार एकत्र, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आशीर्वादाचा वर्षाव

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. मालमत्तेसंंबंधित व्यवहारात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. तुम्ही आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

Maha Shivaratri 2026: प्रत्येक महिन्यात येणारी शिवरात्र आणि महाशिवरात्र यात काय आहे फरक, जाणून घ्या

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 6 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.