Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grah Gochar 2025: गुरु ग्रह वक्री गतीने बदलणार आपली रास, या राशीच्या लोकांना होणार प्रचंड लाभ

डिसेंबरमध्ये गुरु ग्रह आपली राशी बदलणार आहे. या वक्रीचा परिणाम अनेक राशीच्या लोकांवर होणार आहे. या काळात तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु वक्रीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 01, 2025 | 02:34 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुरु ग्रहाचे राशी संक्रमण
  • मिथुन राशीमध्ये प्रवेश
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
ग्रहाचे राशी बदल आणि नक्षत्रांमधून होणारे संक्रमण सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करते. सध्या देवांचा गुरु ग्रह वक्री गतीत आहे आणि शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.38 वाजता आपली राशी बदलणार आहे. त्याचे हे मिथुन राशीमधील संक्रमण 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरूचे वक्री संक्रमण अनेक राशीसाठी खूप शुभ असणार आहे. यावेळी गुरु ग्रह कर्क राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरू ग्रहाच्या मिथुन राशीत होणाऱ्या प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. गुरुचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे ते जाणून घ्या

गुरु ग्रहाची वक्री या राशीच्या लोकांसाठी आहे शुभ

सिंह रास

सिंह राशीच्या राशीच्या लोकांसाठी गुरुची वक्री शुभ असणार आहे. गुरु तुमच्या अकराव्या घरात संक्रमण करणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुम्हाला मोठा नफा मिळेल. खूप दिवसांपासूनची तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. तुमच्या करिअरमध्ये वाढ होईल. प्रवास शक्य आहे आणि गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते. तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये वरच्या स्थानावर असाल.

Margashirsha month: मार्गशीर्ष महिन्यात जिरे खाण्याचे का टाळावे? काय आहे ज्योतिषशास्त्रीय आणि आयुर्वेदिक कारण जाणून घ्या

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री शुभ असणार आहे. तूळ राशीच्या नवव्या घरात गुरू ग्रह संक्रमण करणार आहे. हे संक्रमण सुख समृद्धी देणारे राहणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि गुरूंकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. तसेच अध्यात्मात तुमची आवड वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळेल. तुमचे सहकारी तुमची प्रशंसा करतील. तुमचे जीवन आनंददायी असेल.

December Shubh Muhurat: डिसेंबरमध्ये गृहप्रवेश, नामकरण समारंभासाठी काय आहेत शुभ मुहूर्त, जाणून घ्या

धनु रास

गुरु ग्रह धनु राशीच्या सातव्या घरामध्ये संक्रमण करणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक राहील. या काळात तुम्हाला लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकता. ज्यांचे आधीच लग्न झाले आहे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरी बदलण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढण्याची आणि चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरु ग्रह वक्री कधी होणार आहे

    Ans: गुरु ग्रह 5 डिसेंबर रोजी दुपारी वक्री होणार आहे म्हणजेच तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे

  • Que: कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: सिंह, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

  • Que: गुरु वक्रीचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो

    Ans: अभ्यासातील एकाग्रता वाढते, परीक्षेत अनुकूल निकाल. स्पर्धापरीक्षांमध्ये प्रगती

Web Title: Grah gochar 2025 jupiter will change your zodiac sign with a retrograde motion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.