Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Upay: कुंडलीमध्ये शनि कमकुवत असल्यास मिळतात ‘हे’ संकेत, बळकट करण्याठी करा उपाय

शनिला कर्म आणि न्यायाचा कारक मानले जाते. जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनि बळकट असल्यास त्यांना प्रत्येक कामात यश मिळते मात्र कमकूवत असल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जाणून घ्या शनिदेवाचे उपाय

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 12, 2025 | 11:21 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

शनि देवाला कर्म आणि न्यायाचा कारक मानले जाते. जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनि बलवान असल्यास व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळते पण कमकुवत असल्यास त्यांना अनेक समस्या आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते. मान्यतेनुसा, शनि हा प्रत्येक व्यक्तीची परीक्षा घेतो. त्यामुळे काहींना तो शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासही देतो. त्यामुळे काहींना मोठ्या अडथळ्यांचा सामना देखील करावा लागतो. कुंडलीमध्ये शनिच्या बलवान आणि कमकुवत स्थितीचा परिणाम कोणत्या व्यक्तींवर होईल, ते जाणून घ्या.

शनिची मजबूत स्थिती

शनिला नऊ ग्रहांमध्ये दर्जा देण्यात आलेला आहे. शनि एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मांच्या आधारे फळ देतो. एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनि मजबूत स्थितीत असेल तर ती व्यक्ती मेहनती असते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि असतो ती व्यक्ती खूप कष्टाळू असल्याचे मानले जाते. तसेच अशा व्यक्तींचा सन्मान आणि आदर वाढलेला असतो. या लोकांना शनि कुंडलीमध्ये बळकट असल्यास या लोकांना उच्च पद मिळू शकते. विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि दुसऱ्या, तिसऱ्या आणि सातव्या घरात असल्यास त्याची स्थिती अनुकूल मानली जाते.

Kamika Ekadashi: यंदा कामिका एकादशीचे व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व

शनि कमकुवत असण्याचे परिणाम

एखाद्याच्या कुंडलीत शनि कमकुवत असल्यास त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याच्या कामात अडथळे येतात. अशा लोकांना अपयशाला सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी त्याला योग्य अशी साथ मिळत नाही. त्याचप्रमाणे या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. सामान्यतः कुंडलीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या घरात असलेला शनि अनुकूल मानला जात नाही.

कमकुवत शनिचा वेगवेगळ्या घरांमधील प्रभाव

एखाद्याच्या कुंडलीत पहिल्या घरात शनि कमकुवत असेल तर त्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. दुसऱ्या घरात शनि कमकुवत असल्यास लग्न आणि सासरच्या लोकांशी संबंधित समस्या वाढतात. तसेच तिसऱ्या घरात शनि कमकुवत असेल तर व्यक्तीला मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि वाहन अपघात होण्याची शक्यता वाढते. चौथ्या घरात कमकुवत शनिमुळे वाईट सवयींचा सामना करावा लागू शकतो. पाचव्या घरात शनि कमकुवत असल्यास त्या व्यक्तीने वयाच्या 48 वर्षापर्यंत घर बांधू नये, अन्यथा त्यांच्या मुलाला त्रास होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सहाव्या घरात कमकुवत शनि लोखंड-चामड्याच्या कामात अनुकूल परिणाम देत नाही. सातव्या घरात कमकुवत शनि व्यभिचाराला कारणीभूत ठरतो. आठव्या घरात शनि वडिलांसाठी हानिकारक असू शकतो. जर अकराव्या घरात कमकुवत शनि राहू-केतूसोबत असेल तर जातक कपट आणि फसवणुकीकडे आकर्षित होतो.

Zodiac Sign: त्रिपुष्कर योगामुळे वृषभसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, शनिदेवाची राहणार कृपा

कुंडलीत शनि कमकुवत असल्यास करा हे उपाय

शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. त्यानंतर शनि चालिसा आणि शनि स्तोत्राचे पठण करावे, असे करणे खूप फायदेशीर ठरेल.

शनिवारी उपवास करा. हनुमान चालिसा, महामृत्युंजय मंत्राचा जप आणि भगवान शिवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतील.

तसेच या लोकांनी गरजूंना काळे कपडे, उडीद डाळ, काळे तीळ, मोहरीचे तेल इत्यादी दान करावे.

पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि त्याच्या मुळाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

ओम शं शनैश्चराय नमः, ओम प्रम प्रण सह शनैश्चराय नमः या शनिच्या मंत्रांचा जप करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Grah nakshatra shani upay if saturn is weak in the horoscope do these remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
1

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
2

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
3

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.