Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी ग्रहांचा शुभ संयोग, वृश्चिक राशीसह या राशींच्या लोकांवर शनिचा राहील आशीर्वाद

शनिवार, 4 एप्रिल. आजचा दिवस शनि देवाला समर्पित आहे. आज ग्रहांचा शुभ संयोग घडून येणार आहे. दीर्घकाळापासूनची इच्छादेखील पूर्ण होऊ शकते. ग्रहांचा शुभ संयोगामुळे कोणत्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 04, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शनिवार, 4 एप्रिल महिन्यातील पहिल्याचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारला विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस न्यायाची देवता आणि कर्मासाठी जबाबदार असलेला ग्रह, शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी चंद्र शुक्राची राशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करेल, तर सूर्य देखील मीन राशीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी हर्षणा योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. ज्यामुळे करिअर, प्रेमसंबंध, कौटुंबिक जीवन आणि आर्थिक स्थिती यासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. एप्रिल महिन्याचा पहिल्या शनिवारी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांचा आजचा शनिवारचा दिवस सकारात्मक राहील. तुमचे विचार ताजे आणि उत्साही असतील, ज्यामुळे तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडेल. तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये सहकार्य आणि पाठिंब्याची भावना जाणवेल. हा दिवस वृषभ राशीसाठी आर्थिक लाभाचेही संकेत देतो. गमावलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून नफाही मिळू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनातील सर्व चिंता एक-एक करून दूर होतील, ज्यामुळे तुम्हाला खूप निश्चिंत वाटेल. सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरच्या नवीन संधी निर्माण होत असून, पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. या काळात आरोग्यात आणि आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होताना दिसून येतील. तुमच्या सर्व चिंता, भीती, संकटे आणि अडचणी दूर होतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल.

धनु रास

धनु राशींच्या लोकांनी आज सावधगिरी बाळगावी. तुमच्या वागणुकीत सकारात्मक बदल होताना दिसून येतील. हा बदल तुम्हाला अधिक ज्ञान देईल आणि महत्त्वाचे निर्णय सहजतेने घेण्यास सक्षम करेल. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने धनु राशीच्या लोकांना उत्तम आरोग्य आणि मानसिक शांतीचा अनुभव येईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. नातेसंबंध चांगले राहतील.

Shani Shubh Prabhav: शनि देवांची कृपा असल्यास एका क्षणात पलटते नशीब

मीन रास

मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे दिलासा मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्ही एकत्र मालमत्ता खरेदी करण्याचा विचारही करू शकता. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदेल, तसेच तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Harshana yoga and sarvartha siddhi yoga are beneficial for people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kendra Yog 2026: सूर्य-नेपच्यून युतीमुळे या राशींच्या लोकांसाठी वाढू शकतात तणाव आणि आव्हाने
1

Kendra Yog 2026: सूर्य-नेपच्यून युतीमुळे या राशींच्या लोकांसाठी वाढू शकतात तणाव आणि आव्हाने

Sant Eknath Maharaj: ‘वासुदेव आला रे…’ या परंपरेमागे कोण होते? जाणून घ्या संत एकनाथ महाराजांचे योगदान
2

Sant Eknath Maharaj: ‘वासुदेव आला रे…’ या परंपरेमागे कोण होते? जाणून घ्या संत एकनाथ महाराजांचे योगदान

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा
3

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
4

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.