Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kendra Yog 2026: सूर्य-नेपच्यून युतीमुळे या राशींच्या लोकांसाठी वाढू शकतात तणाव आणि आव्हाने

केंद्र योगाचा हा प्रभाव मानसिक अस्थिरता आणि परिस्थिती दर्शवतो. सूर्य-नेपच्यूनच्या युतीमुळे केंद्र योग तयार होणार आहे. या योगादरम्यान काही राशींच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 26, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सूर्य-नेपच्यून युतीमुळे तयार होणार केंद्र योग
  • ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग महत्त्वाचा मानला जातो
  • केंद्र योगामुळे या राशींच्या लोकांनी राहावे सावध
 

शुक्रवार, २६ जून रोजी एक ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रहयोग जुळून येईल, ज्यामध्ये सूर्य आणि नेपच्यून एकमेकांशी ९० अंशाच्या कोनात असतील. ज्योतिषशास्त्रामध्ये या स्थितीला केंद्र योग म्हटले जाते. हा योग मानसिक गोंधळ, भावनिक अस्थिरता आणि परिस्थितीत अचानक होणारे बदल दर्शवतो. काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो, त्यामुळे सावधगिरीने आणि विवेकबुद्धीने वागणे महत्त्वाचे आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा दिसून येईल, परंतु काही विशिष्ट राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो, कारण या काळात चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. केंद्र योगामुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

मेष रास

या संयोगामुळे मेष राशीच्या लोकांना काही अडचणी येऊ शकतात. आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि आर्थिक चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात, त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

Sleep Astrology: तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून समजते तुमचा स्वभाव, करिअर आणि यशाचे रहस्य

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या करिअरच्या बाबतीत आव्हानात्मक असू शकतो. अनपेक्षित व्यत्यय येण्याची शक्यता आहे. गुंतवणूक टाळणे उत्तम राहील, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा आणि कोणतेही काम घाईने करू नका. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहावे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी या केंद्र योगामुळे मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणुकीत तोटा आणि नात्यांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाची कामे अचानक थांबून चिंता वाढू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

Navpancham Yog: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार नवपंचम योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

धनु रास

धनू राशींच्या व्यक्तींना या काळात मालमत्ता आणि कौटुंबिक बाबींमध्ये वादांना सामोरे जावे लागू शकते. न्यायालयीन खटल्यांसंदर्भात तणाव वाढू शकतो. आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. व्यवसायात नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कोणत्याही व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहावे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रात जेव्हा दोन महत्त्वाचे ग्रह विशिष्ट स्थानांमध्ये एकत्र येतात किंवा विशेष संबंध निर्माण करतात, तेव्हा केंद्र योग तयार होतो. हा योग व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक किंवा आव्हानात्मक परिणाम करू शकतो.

  • Que: सूर्य-नेपच्यून युती म्हणजे काय?

    Ans: सूर्य आणि नेपच्यून एकाच राशीत किंवा जवळच्या अंशांमध्ये आल्यास सूर्य-नेपच्यून युती तयार होते. या युतीमुळे कल्पनाशक्ती, भावनिकता आणि संभ्रम यांचा प्रभाव वाढू शकतो.

  • Que: केंद्र योगामुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी

    Ans: केंद्र योगामुळे मेष, मिथुन, कन्या आणि धनु राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी

Web Title: Kendra yog 2026 the sun neptune conjunction may increase stress for people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.