Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

११ फेब्रुवारी २०२२; सिंह राशीला मिळेल नशिबाची साथ, पाहा तुमचा दिवस कसा असेल

  • By Aparna Kad
Updated On: Feb 11, 2022 | 12:30 AM
११ फेब्रुवारी २०२२; सिंह राशीला मिळेल नशिबाची साथ, पाहा तुमचा दिवस कसा असेल
Follow Us
Follow Us:

मेष (Aries):

आज तुम्ही काही प्रमाणात हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल. एखाद्या सामाजिक सेवा संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आज अधिकारांचा गैरवापर करू नका.

 

वृषभ (Taurus):

आज पूर्वीच्या एखाद्या गुंतवणूकीतून लाभ मिळेल. उत्पन्न आणि खर्चातही योग्य संतुलन राहील. नवे हितसंबंध जुळतील. मानसिक शांतता अनुभवाल. जसा विचार कराल तसेच होईल.

 

मिथुन (Gemini):

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. तुमचे विचार कृतीत रुपांतरित होतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील. कोणाच्याही भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.

 

कर्क (Cancer):

कोणत्याही मांगलिक कार्यक्रमाचेही नियोजन केले जाईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. गैरसमज करून घेणं टाळा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवणंच केव्हाही हिताचे.

 

सिंह (Leo):

वाहन किंवा जमीन खरेदी देखील शक्य आहे. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्याचाही आनंद घ्याल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.

 

कन्या (Virgo):

एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खाण्यापिण्यावर ताबा ठेवा अन्यथा प्रकृतीच्या समस्य़ा उद्भवतील. चुकीची संगत टाळावी.

 

तूळ (Libra):

नोकरीत काही मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यात तुमचा कल राहील. तुमच्या मतांचा आदर केला जाईल. ध्येय साध्य होतील. समाधानी राहाल.

 

वृश्चिक (Scorpio):

तुम्ही तुमच्या समंजसपणाने आणि क्षमतेने वैयक्तिक कामे चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील, न मागता सल्ले देतील. ऐकावे जनाचे व करावे मनाचे हे योग्य

 

धनु (Sagittarius) :

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. घरातील साफसफाई आणि सुधारणेशी संबंधित कामातही तुम्हाला मदत मिळेल. महत्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम रहाल. नेतृत्वाची संधी मिळेल.

 

मकर (Capricorn) :

नोकरीच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. मुलांना शौर्य आणि संस्कार देण्यात तुमचेही विशेष योगदान असेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल.

 

कुंभ (Aquarius):

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटेल. व्यावसायात मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडेल. भविष्यासाठी नवीन योजना आखल्या जातील.

 

मीन (Pisces):

खर्चामध्ये समतोल ठेवल्याने गुंतवणुकीशी संबंधित शक्यताही निर्माण होतील.  मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीआव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. कठोर परिश्रमाने तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकाल.

Web Title: Dailly horoscope marathi 11th february 2022 leo will have luck today checkout your day nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2022 | 12:30 AM

Topics:  

  • horoscope marathi

संबंधित बातम्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
1

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.