Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips : घरात वास्तूदोष जाणवतोय? मग स्वयंपाक घरातील ‘या’ वस्तू संपायच्या आता आणायलाच पाहिजे

बऱ्याचदा स्वयंपाक घरातील रोजच्या वापरातील काही वस्तू या हळूहळू संपत येतात पण कामाच्या गडबडीत आधीच भरुन ठेवण्याचं लक्षात राहत नाही. पण या चुका वास्तुदोषाचं कारण ठरतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 08:26 PM
Vastu Tips : घरात वास्तूदोष जाणवतोय? मग स्वयंपाक घरातील ‘या’ वस्तू संपायच्या आता आणायलाच पाहिजे
Follow Us
Close
Follow Us:
  • घरात वास्तूदोष जाणवतोय?
  • मग स्वयंपाक घरातील ‘या’ वस्तू संपायच्या आता आणायलाच पाहिजे
अनेकदा सगळं काही चांगलं असतं तर घरात गेल्यावरनकारात्मक ऊर्जा जाणवते किंवा सतत शुल्लक कारणावरुन कुटुंबातील सदस्यांमध्ये ताण तणाव जाणवणं किंवा मेहनत घेऊन सुद्धा पाहिजे तसं यश मिळत नाही. याला कधी कधी वास्तु दोष देखील कारणीभूत ठरतो. बऱ्याचदा रोजच्या जगण्यातल्या काही सवयी या वास्तुदोषाचं देखील कारण ठरतात. या छोट्या छोट्या सवयी पुढे मोठ्या चुकांचं कारण ठरतात.

बऱ्याचदा स्वयंपाक घरातील रोजच्या वापरातील काही वस्तू या हळूहळू संपत येतात पण कामाच्या गडबडीत आधीच भरुन ठेवण्याचं लक्षात राहत नाही. पण या चुका वास्तुदोषाचं कारण ठरतात. कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.

घरातलं सामान जसं की मीठ, हळद आणि तांदूळ हे पूर्ण संपायच्या आत सामान भरणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात मीठ, हळद आणि तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं.

हळदीचं महत्व
वास्तुशास्त्रात हळदीचं महत्व मोठं आहे. हळद शुभ मानली जात असून घरात साकात्मक ऊर्जा वाढीस लागायला हळद महत्वाची आहे. त्यामुळे हळदीची बरणी कायम भरलेली असावी रिकामी असू नये असं शास्त्र सांगतं.

Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?
मीठ

मीठाचा डब्बा पूर्पपणे रिकामी होण्याची वाट कधीच पाहू नये. असं म्हटलं जातं, की घरातील सकारात्मक शक्ती संतुलित ठेवण्याची मीठ महत्वाचं आहे. मीठाची बरणी रिकामी होणं म्हणजे घरातील भांडणांना आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे मीठाची बरणी कायम भरलेली ठेवावी.

तांदूळ

हिंदू धर्मातील प्रत्येत शुभकार्य हे तांदळाशिवाय अपूर्ण आहे. तांदुळ शुभ आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. . किचनमधील तांदळाचा साठा संपल्यास घरातील आर्थिक बाजू सांभाळणं तारेवरची कसरत होते, असं म्हटलं जातं. त्यामुळे तांदूळ नेहमी थोड्याफार प्रमाणात उपलब्ध ठेवायलाच पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं.
त्यामुळे तांदूळ नेहमी थोड्याफार प्रमाणात उपलब्ध ठेवणे हिताचे मानले जाते.

स्वत्छता राखणं

घर आणि स्वयंपाकाची जागा छोटी असो किंवा मोठी ती स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे. याचा तुमच्या वास्तुवर मोठा परिणाम होत असतो. कधीही घरात स्वच्छता ठेवण्यात आळशीपणा करु नये. स्वच्छ घरात सकारात्मक शक्ती वास करते. त्यामुळे रोजच्या रोज घर स्वच्छ करायलाच पाहिजे.

Vastu Tips : वास्तुदोष म्हणजे नेमकं काय ? कसा ओळखायचा, जाणून घ्या सविस्तर

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: If there is a vastu defect in the house do not keep the rice turmeric and salt jars in the kitchen empty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • daily vastu tips
  • Vastu Shastra Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.