Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jagannath Temple Birds : भविष्यातील संकटाची चाहूल; जगन्नाथ मंदिरावर पक्षांचे थवे, भाकित खरं ठरणार ?

पुरीच्या जगन्नाथ मंदिराचं रहस्य शतकानुशतके जुनं आहे. जगन्नाथ पुरीच्या मंदिराबाबत असंच केलेलं एक धक्कादायक भाकित आता खरं होणार का अशी भिती आता व्यक्त केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 16, 2025 | 05:49 PM
Jagannath Temple Birds : भविष्यातील संकटाची चाहूल; जगन्नाथ मंदिरावर पक्षांचे थवे, भाकित खरं ठरणार ?
Follow Us
Close
Follow Us:
  • भविष्यातील संकटाची चाहूल
  • जगन्नाथ मंदिरावर पक्षांचे थवे, भाकित खरं ठरणार ?
  • नेमकं प्रकरण काय ?
पुरीच्या जगन्नाथ मंदिराचं रहस्य शतकानुशतके जुनं आहे. जगन्नाथ पुरीच्या मंदिराबाबत असंच केलेलं एक धक्कादायक भाकित आता खरं होणार का अशी भिती आता व्यक्त केली जात आहे. जगन्नाथ पुरी मंदिराच्या कळसावरुन कधीही पक्षी किंवा विमान कधीही उडत नाही. जर कधी भविष्यात या कळसावर पक्षी बसले तर काहीतरी अनर्थ होईल असं भाकित केलं गेलं होतं. अशातच मंदिराच्या कळसावर पक्षांचा थवा बसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता याबाबत भिती व्यक्त केली जात आहे.

ऐकावं ते विशेष; देशातील एकमेव मंदिर जिथे होते शस्त्रांची होते पूजा, काय आहे याचं रहस्य

जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य आहेत त्यातीलच एक म्हणजे कळसावर पक्षी कधीही बसत नाही. मात्र आता ते पक्षांचा थवा असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत पुराण ग्रंथात काही घटना नमूद केल्या आहेत. याआधारे असं सांगितलं जातं की, भविष्य़ात कधीही जगन्नाथ पुरी मंदिराच्या कळसावर पक्षांचा थवा दिसला तर हा कलियुगाचा अंत जवळ आला असल्याचा संकेत आहे. हे अशुभ संकेत असल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे सध्या मंदिराच्या या घटनेबाबत भिती व्यक्त करण्यात येतेय.

जगन्नाथ पुरीच्या मंदिराबाबत अनेक रहस्य हे प्रश्न निर्माण करतात. आजवर मंदिराबाबतचे गुढ ना विज्ञानाला कळलं ना अध्यात्नाला. मात्र पुराण ग्रंथांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जर हे भाकित खरं ठरलं तर जग एका विनाशाला सामोरं जाण्याची शक्यता आहे. आठव्या शतकात ‘आदि शंकाराचार्यां’नी पुरी येथे जगन्नाथ मंदिराची स्थापना केली. ‘जगन्नाथ’ हा ‘विष्णू’चा अवतार मानला जातो. या मंदिरात अनेक रहस्य आहेत. असं म्हटलं जातं की, या मंदिरात जगन्नाथाचं हृदय आहे, असा भाविकांचा विश्वास आहे त्यामुळे या मंदिराचं सोहळं खूप काटेकोरपणे पाळलं जातं.

त्राहिमाम! ‘या’ मंदिरातून निघणार भयावह चित्कार कलियुगाचा अंत, आवाजाने मरतील असंख्य लोक; ‘या’ राज्यात आहे दैवीस्थान

Web Title: Jagannath temple birds flying over dome mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • hindu religion
  • Puri Jagannath temple

संबंधित बातम्या

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व
2

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व
3

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या
4

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.