Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami: कोणत्या राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दहीहंडी, काय आहे यामागील इतिहास

दहीहंडी ही केवळ एक परंपरा नसून श्रीकृष्णाप्रती भक्ती आणि जीवनातील मौजमजेचे एक सुंदर मिश्रण आहे. यंदा दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. जाणून घ्या दहीहंडीचा इतिहास

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 09, 2025 | 04:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

श्रीकृष्णाच्या नावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे दहीहंडी. हा सण केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे दहीहंडी. हा सण आपल्याला कान्हाच्या बालपणीच्या कारस्थानांची आठवण करून देते. तर या दिवशी गोंविदा पथक उंचीवर लटकवलेला दह्याचा मडका फोडण्याचा प्रयत्न करतात जे एकत्र आणि मज्जा करण्याचे प्रतीक आहे. यंदा दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जाणून घ्या दहीहंडी साजरी का केली जाते आणि त्यामागील इतिहास.

दहीहंडी म्हणजे काय

दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या दुष्ट कृत्यांवर आधारित असलेला एक सण आहे, जो विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मातीचे भांडे दही, लोणी, साखर इत्यादींनी भरले जाते आणि मोठ्या उंचीवर बांधले जाते. त्यानंतर गोंविदा गट करुन एकमेंकावर चढून उंच मनोरे रचतात. म्हणजे थर लावतात आणि मटकीपर्यंत पोहोचून ती फोडतात. हीच दहीहंडीची खरी मजा आहे. हा संपूर्ण कार्यक्रमामध्ये मजा, संगीत, नृत्य आणि प्रचंड उत्साहाने भरलेला आहे.

Shani Remedies: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, तुमच्या सर्व समस्या होतील दूर

दहीहंडीचा इतिहास काय आहे

दहीहंडीची मुळे थेट भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कृत्यांशी जोडलेली आहेत. असे म्हटले जाते की, ज्यावेळी श्रीकृष्ण लहान होता त्यावेळी तो लोणी चोरण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याला ‘माखनचोर’ असेही म्हणतात. जेव्हा गावातील गोपींना याचा कंटाळा आला तेव्हा त्यांनी लोणीचे भांडे उंच ठिकाणी टांगण्यास सुरुवात केली. पणल त्यावेळी कान्हाने हार मानली नाही. त्याने त्याच्या मित्रांसह मानवी मनोरे रचले आणि तो त्या भांड्यापर्यंत पोहोचला. हे खोडकर कृत्य आजही दहीहंडीच्या रूपात लक्षात ठेवले जाते. म्हणूनच हा सण श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी केवळ एक परंपरा नाही तर श्रद्धा आणि आनंदाचे मिश्रण आहे.

दहीहंडी कधी साजरी केली जाणार आहे

यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. तर दहीहंडीचा उत्सव दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार, 16 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी हा उत्सव श्रावण महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो. खासकरुन मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी हा उत्सव स्पर्धा म्हणून देखील पाहिले जाते.

Astrology: शनिच्या साडेसाती-धैय्याचा त्रास होत असल्याच्या श्रावणात हे उपाय करा, कर्जातून होईल सुटका

दहीहंडी कोणत्या राज्यात सर्वाधिक साजरी केली जाते

महाराष्ट्रामध्ये खासकरुन मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमध्ये दहीहंडी सर्वात जास्त साजरी केली जाते. याशिवाय, उत्तर भारतातील मथुरा, वृंदावन आणि गोकुळमध्येही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. दहीहंडी हा एक धार्मिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये भक्त मंदिरांमध्ये कान्हाचे भजन गातात आणि प्रसाद देतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Janmashtami 2025 dahi handi in which state is history celebrated with great enthusiasm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • dharm
  • Krishna Janmashtami
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.