Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyeshtha Purnima 2026: ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी या दिशेला लावा दिवा, करिअर आणि आर्थिक स्थितीत होऊ शकतो फायदा

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा 30 मे रोजी आहे. पौर्णिमेच्या दिवशी दिव्याशी संबंधित काही उपाय केल्यास आजार, कौटुंबिक कलह किंवा आर्थिक समस्या ते दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे मानले जाते की, या दिवशी दीपदान केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 25, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे
  • ज्येष्ठ पौर्णिमेला दिव्याशी संबंधित उपाय
  • ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व
 

 

हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिना हा धर्म, दानधर्म आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो आणि या महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभता, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि शुभ फळे मिळतात.

याव्यतिरिक्त, नशीब आणि आर्थिक प्रगतीसाठी हा दिवस विशेष मानला जातो. यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा एका दुर्मिळ शुभ योगांतर्गत येत असल्याने तिचे महत्त्व आणखी वाढले आहे. पौर्णिमेच्या दिवशी दिव्याच्या संबंधित उपाय केल्याने जीवनात सकारात्क बदल घडून येतील. ज्येष्ठ पौर्णिमेला दिव्याशी संबंधित कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे

वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमेची सुरुवात शनिवार, ३० मे रोजी सकाळी ११:५७ वाजता होणार आहे आणि रविवार, ३१ मे रोजी दुपारी २:१४ वाजेपर्यंत असणार आहे. अशा वेळी ज्येष्ठ पौर्णिमा शनिवार, 30 मे रोजी असणार आहे. तर स्नान आणि दानविधी रविवार, ३१ मे रोजी होईल. ज्येष्ठ पौर्णिमेला चंद्रोदय सायंकाळी ७:३६ वाजता होईल.

Numberlogy:  मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

ज्येष्ठ पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, जिला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि पापांचे क्षालन होते. असे मानले जाते की पवित्र नदीत स्नान करून पूर्वजांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केल्याने त्यांची पापे नाहीशी होतात. या धार्मिक प्रथांमुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

ज्येष्ठ पौर्णिमेला दिव्याशी संबंधित करा हे उपाय

स्वयंपाकघरात दिवा लावणे

धार्मिक श्रद्धेनुसार, स्वयंपाकघर हे घराच्या समृद्धी आणि आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावल्याने देवी अन्नपूर्णा आणि गुरुदेवांचा आशीर्वाद लाभतो, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि अन्नाची विपुलता येते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे

ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी याच प्रवेशद्वारातून प्रवेश करते. ही प्रथा सुख-समृद्धी वाढवण्यासाठी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

Weekly Horoscope: मे महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय

असे मानले जाते की पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून, तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून, तुपाचा दिवा लावून आणि आरती केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनवृद्धी होते.

सकारात्मक ऊर्जा टिकविण्यासाठी उपाय

ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे मानसिक अशांती दूर होते, पूर्वजांचे शाप नाहीसे होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या कृतीमुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्येष्ठ पौर्णिमेला दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि मानसिक शांतता येते.

  • Que: कोणत्या दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा ईशान्य दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते.

  • Que: ज्येष्ठ पौर्णिमेला दीपदान का केले जाते?

    Ans: दीपदान केल्याने नकारात्मकता दूर होते आणि पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Web Title: Jyeshtha purnima 2026 benefits of using this lamp remedy on a full moon day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Amravati Temple: विदर्भातील प्रसिद्ध अंबादेवी मंदिराची कथा, परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व
1

Amravati Temple: विदर्भातील प्रसिद्ध अंबादेवी मंदिराची कथा, परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व

Goddess Lakshmi: देवी लक्ष्मीच्या गजलक्ष्मी रूपाचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ
2

Goddess Lakshmi: देवी लक्ष्मीच्या गजलक्ष्मी रूपाचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ

Chaurang in Puja: पूजेतील चौरंगाचा अर्थ काय? जाणून घ्या श्रद्धा, शास्त्र आणि परंपरेमागील कारणे
3

Chaurang in Puja: पूजेतील चौरंगाचा अर्थ काय? जाणून घ्या श्रद्धा, शास्त्र आणि परंपरेमागील कारणे

Vinayak Chaturthi Special: भगवान गणेश आणि देवी सरस्वती यांचे नाते काय? जाणून घ्या विविध पुराणांतील उल्लेख
4

Vinayak Chaturthi Special: भगवान गणेश आणि देवी सरस्वती यांचे नाते काय? जाणून घ्या विविध पुराणांतील उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.