Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: किचनमध्ये कधीही एकत्र ठेवू नका या दोन गोष्टी, अन्यथा घरामध्ये होऊ शकतात वादविवाद

स्वयंपाकघराला वास्तुशास्त्राच विशेष महत्त्व आहे. यावेळी स्वयंपाकघराशी संबंधित वास्तुशास्त्राचे काही नियम सांगण्यात आलेले आहे. स्वयंपाकघरात हळद आणि मीठ एकत्र ठेवावे की नाही, काय सांगते वास्तुशास्त्र ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 26, 2025 | 01:03 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वयंपाकघराशी संबंधित वास्तू नियम
  • मीठ आणि हळद एकत्र ठेवावे का
  • वास्तुशास्त्राचे काय आहेत नियम
वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये या दोन गोष्टी कधीही एकत्र ठेवू नयेत.  मानवी जीवनामध्ये वास्तूशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावतो. ते घर आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींसाठी नियम सांगण्यात आले आहे ज्याचे पालन केल्याने आनंदी जीवन जगता येते. वास्तुशास्त्र स्वयंपाकघराला खूप महत्त्व देते. स्वयंपाकघराबाबतही काही नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्याने घर अन्न आणि पैशांनी भरलेले राहते, अशी मान्यता आहे.

दरम्यान जर वास्तुच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे अशुभ परिणाम जाणवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार अशा दोन गोष्टी आहेत त्या कधीही एकत्र स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

मीठ आणि हळद

वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि हळद हे दोन्ही स्वयंपाकघरातील आवश्यक पदार्थ आहेत, परंतु त्यांचे परिणाम वेगवेगळे आहेत. मीठ चव आणि उर्जेशी संबंधित आहे, तर हळद शुभतेचे प्रतीक मानली जाते आणि ती पूजेशी देखील संबंधित आहे. मीठ आणि हळद एकत्र ठेवल्याने त्यांच्या उर्जेमध्ये संघर्ष होऊ शकतो, ज्याचा परिणाम घरातील वातावरणात होताना दिसून येतो.

Calendars of India: शके संवत की विक्रम संवत कोणती आहे भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका

मिठाचा संबंध या ग्रहांशी आहे

ज्योतिषशास्त्रानुसार, मीठ चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. मीठ मनावर आणि भावनांवर परिणाम करते. जर स्वयंपाकघरात मीठ योग्यरित्या साठवले नाही तर ते चिडचिडेपणाचे कारण बनू शकते. त्यामुळे मीठ हे नेहमी स्वयंपाकघरामध्ये स्वच्छ भांड्यामध्ये ठेवावे. त्यासोबतच हळद हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक कार्यामध्ये याचा नेहमी वापर केला जातो. त्याचा संबंध गणपतीशीदेखील असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्याचा वापर व्यवस्थितरित्या करणे महत्त्वाचे मानले जाते.

Zodiac Sign: 2026 चा पहिला महिना ठरणार लकी! या राशीच्या लोकांना होईल करिअर आणि आर्थिक लाभ

हळद आणि मीठ एकत्र ठेवल्यास काय होते

श्रद्धेनुसार स्वयंपाकघरात एकाच भांड्यात किंवा जागी हळद आणि मीठ ठेवल्याने घरात संघर्ष आणि तणाव वाढू शकतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये अस्वस्थता, कामावरून लक्ष विचलित होणे आणि निर्णय घेण्यातील गोंधळ निर्माण होऊ शकतो.

हळद आणि मीठ का एकत्र ठेवू नयेत

हळद ही शुभतेचे, समृद्धीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तर मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे तत्त्व मानले जाते. ज्यावेळी घरामध्ये या दोन्ही विरुद्ध ऊर्जेच्या वस्तू एकत्र ठेवल्या जातात, त्यावेळी घरामध्ये ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: किचनमध्ये कोणत्या दोन गोष्टी कधीही एकत्र ठेवू नयेत?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार हळद आणि मीठ या दोन गोष्टी किचनमध्ये एकत्र ठेवू नयेत. या दोन्हींची ऊर्जा वेगवेगळी असल्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते.

  • Que: हळद आणि मीठ एकत्र ठेवल्यास काय परिणाम होतात?

    Ans: घरात वारंवार वादविवाद, कुटुंबीयांमध्ये गैरसमज, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी

  • Que: हळद आणि मीठ कसे ठेवणे योग्य आहे

    Ans: हळद नेहमी स्वच्छ, बंद डब्यात ठेवावी , मीठ वेगळ्या डब्यात व झाकण लावून ठेवावे , दोन्ही डबे एकमेकांपासून थोड्या अंतरावर ठेवावेत

Web Title: Kitchen vastu tips should salt and turmeric be kept together in the kitchen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी
1

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.