Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Labh Drishti Yog 2026: शुक्र आणि शनि तयार करणार दृष्टी योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

2026 मध्ये शुक्र आणि शनि मिळून लाभ दृष्टी योग तयार करणार आहे. शुक्र आणि शनि यांचे हे संयोजन सकारात्मक असणार आहे. दृष्टी योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 22, 2025 | 09:27 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • लाभ दृष्टी योग म्हणजे काय
  • लाभ दृष्टी योगाचा कोणत्या राशींना होणार फायदा
  • लाभ दृष्टी योग कधी तयार होत आहे
15 जानेवारी 2026 रोजी शुक्र आणि शनि लाभ दृष्टी योग तयार करतील. या शुभ योगाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर विविध प्रकारे होणार आहे. 15 जानेवारी रोजी शुक्र आणि शनि एकमेकांपासून 90 अंशांवर असतील. अशा वेळी दृष्टी लाभ योग तयार होईल. या ज्योतिषीय घटना काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या शुभ योगाचा परिणाम म्हणजे काही राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळणे आणि आर्थिक प्रगती होणे. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीला शुक्राच्या प्रभावाचा फायदा होणार आहे. या काळात वृषभ राशीला शुक्राच्या प्रभावाचा फायदा अपेक्षित यश मिळेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. तुमच्या जीवनामध्ये चैनीच्या वस्तू वाढतील. या काळात मालमत्तेशी संबंधित कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Zodiac Sign: वसुमान योगामुळे मेष आणि तूळ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना शनि आणि शुक्र यांच्या प्रभावाचा खूप फायदा होणार आहे. तुम्ही परदेश प्रवास करु शकता. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकेल. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. एखाद्या मोठ्या कराराच्या अंतिम टप्प्यात व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. लग्नासाठी पात्र असलेल्यांना चांगला जोडीदार मिळू शकतो. तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात.

Weekly Horoscope: वर्षाचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मकर रास

मकर राशीच्या लोकांवर शनि ग्रहाचे अधिराज्य आहे. या योगामुळे मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्ही मालमत्तेची खरेदी करु शकता आणि वाहन खरेदी करण्याचा आनंद घेऊ शकतात. विवाहित व्यक्ती आनंदी जीवनाचा आनंद घेतील. कोणतेही केलेल्या प्रयत्नांत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांना लाभ दृष्टी योगाचा फायदा होईल. तुमच्या बौद्धिक क्षमता वाढतील. प्रेम संबंधांच्या बाबतीत तुमचा काळ चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत प्रगती कराल, ज्यामुळे आर्थिक बळकटी येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: लाभ दृष्टि योग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा दोन ग्रह एकमेकांवर विशेष दृष्टी टाकतात तेव्हा जो योग तयार होतो, त्याला दृष्टि योग म्हणतात. शुक्र आणि शनि यांची परस्पर दृष्टी पडल्याने तयार होणारा योग म्हणजे लाभ दृष्टि योग.

  • Que: 2026 मध्ये शुक्र-शनि लाभ दृष्टि योग कधी तयार होणार आहे?

    Ans: 2026 मध्ये विशिष्ट काळात शुक्र आणि शनि एकमेकांवर दृष्टी टाकतील, त्यामुळे हा लाभ दृष्टि योग तयार होईल. हा योग काही राशींना लाभदायक तर काही राशींना सावध राहण्याचा संकेत देणारा असेल.

  • Que: लाभ दृष्टि योगामुळे कोणत्या राशींना सावध राहावे लागेल

    Ans: कामातील अडथळे, आर्थिक व्यवहारात नुकसान, नातेसंबंधात गैरसमज, मानसिक ताण वाढणे

Web Title: Labh drishti yog 2026 venus and saturn will form a yoga people of this zodiac sign should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
2

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
3

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
4

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.