Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

शनि हा कर्म, शिस्त, मेहनत आणि न्यायाचा कारक ग्रह मानला जातो. ज्यावेळी एका राशीमध्ये पाच ग्रह एकत्र येतात त्यावेळी पंचग्रही राजयोग तयार होतो. पंचग्रही राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 16, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • शनिच्या राशीत तयार होणार पंचग्रही योग
  • पंचग्रही योगाचा फायदा
  • शुक्र, बुध, राहू आणि सूर्य तयार करणार योग
 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतो. याचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. सध्या कुंभ राशीत अनेक ग्रह एकत्र आले आहेत. यावेळी कुंभ राशीत बुध, शुक्र आणि राहू आहेत. १३ फेब्रुवारीला सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर १७ फेब्रुवारीला चंद्रही कुंभ राशीत येणार आहे. चंद्र कुंभ राशीत येताच पंचग्रही राजयोग तयार होणार आहे. याच दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहणही लागणार आहे. पंचग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार

दृक पंचांगानुसार, मंगळवार चंद्र १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०५ वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तेथे शुक्र, बुध, राहू आणि सूर्य यांच्यासोबत मिळून पंचग्रही राजयोग तयार होईल. हा योग सुमारे ५४ तासांपर्यंतच राहील, कारण चंद्र एका राशीत साधारण अडीच दिवस राहतो. मात्र, या योगाचा प्रभाव काही दिवस टिकून राहणार आहे. तसेच २३ फेब्रुवारीला मंगळही कुंभ राशीत येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंचग्रही राजयोग तयार होणार आहे.

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

पंचग्रही राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

या राशीच्या गोचर कुंडलीच्या पहिल्या भावात पंचग्रही योग तयार होत आहे. ज्याचा विशेष परिणाम होऊ शकतो, सध्या शनिची साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असला, तरी पंचग्रही राजयोगामुळे चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होणे, आर्थिक प्रगती होणे आणि नशिबाची साथ मिळण्याची जोरदार शक्यता आहे. जीवनात आनंददायी बदल होऊ शकतात आणि कुटुंबातील जुनी अडचण दूर होऊ शकते. आई लक्ष्मीच्या कृपेने धन्धाप्तीचे योग तयार होत आहेत.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी पंचग्रही राजयोग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या तिसऱ्या भावात हा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते, तुमचा कल अध्यात्माकडेही वाढू शकती, त्यामुळे तुम्ह अनेक धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. करिअरच्या बाबतीत पाहिले तर, तुमच्य मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. तुमच्य कामामुळेच तुम्हाला पदोन्नतीसोबत पगारवाढ मिळू शकते, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात.

Vinayaka Chaturthi 2026: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी पंचग्रही राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो, य राशीच्या लग्न भावात पंचग्रही राजयोग तयार होणार आहे, त्यामुळे या राशीच्य लोकांना मोठे यश मिळू शकते, नवे मित्र बनू शकतात. करिअरच्या बाबतीत पाहिले तर, या काळात तुम्हाला नोकरीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी दिसू शकता.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंचग्रही योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार एका राशीत पाच ग्रह एकत्र आल्यास पंचग्रही योग तयार होतो. हा योग दुर्मिळ मानला जातो आणि त्याचा प्रभाव त्या राशीवर व संबंधित भावांवर पडतो.

  • Que: शनिच्या राशीत पंचग्रही योग तयार होणे म्हणजे काय?

    Ans: शनि हा कर्म, शिस्त, जबाबदारी आणि न्यायाचा कारक ग्रह मानला जातो. त्याच्या राशीत पाच ग्रहांचा संयोग झाल्यास कर्मफळ, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये महत्त्वाचे बदल घडू शकतात, असे मानले जाते.

  • Que: शनिच्या राशीत पंचग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: शनिच्या राशीत पंचग्रही योगाचा मेष, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल

Web Title: Astro tips panchagrahi yoga will be formed in the sign of saturn the people of this sign will get the expected success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Sign: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार वरिष्ठ योग, या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ
1

Zodiac Sign: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार वरिष्ठ योग, या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Numberlogy: महावीर जयंतीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होणार फायदा
2

Numberlogy: महावीर जयंतीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होणार फायदा

Mahavir Jayanti 2026: श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायातील परंपरा, योगदान आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
3

Mahavir Jayanti 2026: श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायातील परंपरा, योगदान आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Garuda Purana: नकळत घडलेल्या 5 चुकांमुळे तुमच्यासाठी उघडेल ‘नरकाचे द्वार’, महापाप मानली जातात ‘ही’ कामं
4

Garuda Purana: नकळत घडलेल्या 5 चुकांमुळे तुमच्यासाठी उघडेल ‘नरकाचे द्वार’, महापाप मानली जातात ‘ही’ कामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.