Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: माघ नक्षत्र आणि आयुष्मान योगाचा या राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता

आज सोमवार, 2 फेब्रुवारी. आजचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. आज काही शुभ योग तयार होत आहे. सोमवारी शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 02, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 2 फेब्रुवारीचा दिवस. आजचा दिवस उताराचा राहू शकतो. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आश्लेषा नक्षत्र असेल. त्यानंतर माघ नक्षत्र सुरू होईल हे नक्षत्र असेल नंतर आयुष्मान योग तयार होणार आहे. आयुष्मान योगानंतर सौभाग्य योग तयार होईल. या सर्व शुभ योगाचा आणि नक्षत्र संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. सोमवारी शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज शुभ योगामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला शुभ योग आणि नक्षत्र संक्रमणाचा अपेक्षित फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही आज जोडीदारासोबत वेळ घालवाल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणावाचे वातावरण राहू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मान सन्मान मिळेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर राहील. या काळात तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणावाचे वातावरण राहू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मान सन्मान मिळेल.

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या काळात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. कामानिमित्त तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करू शकता. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय चांगला चालेल. ज्यांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मान सन्मान मिळेल. तुमची महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Magh nakshatra and ayushman yoga people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.