• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 2 February 1 To 9

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज सोमवार, 2 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. आजचा सोमवारचा दिवस महादेवांना समर्पित आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 02, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज सोमवार, 2 फेब्रुवारीचा दिवस. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज सोमवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू राहील. गुरूचा सर्व मूलांकाच्या लोकांवर प्रभाव राहील. गुरूचा अंक 2 आहे. मूलांक 2 असणाऱ्या लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो तर मूलांक 5 असणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील.

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

Mahashivratri 2026: 15 की 16 कधी आहे महाशिवरात्र, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सामाजिक कार्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 2 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Mahashivratri 2026: 15 की 16 कधी आहे महाशिवरात्र, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व
2

Mahashivratri 2026: 15 की 16 कधी आहे महाशिवरात्र, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

Lucky Zodiac Signs: 84 वर्षांनंतर शुक्र आणि अरुणमध्ये तयार होणार शतंक योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा
3

Lucky Zodiac Signs: 84 वर्षांनंतर शुक्र आणि अरुणमध्ये तयार होणार शतंक योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

February Shubh Muhurat List: फेब्रुवारी महिन्यात विवाह, वाहन, गृहप्रवेश करण्यासाठी काय आहेत मुहूर्त जाणून घ्या
4

February Shubh Muhurat List: फेब्रुवारी महिन्यात विवाह, वाहन, गृहप्रवेश करण्यासाठी काय आहेत मुहूर्त जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 02, 2026 | 08:30 AM
IND vs PAK : पाकचा अतिशहाणपणा… पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामना बाॅयकाॅट केल्यानंतर अडचणी वाढणार! सहन करावे लागणार नुकसान

IND vs PAK : पाकचा अतिशहाणपणा… पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामना बाॅयकाॅट केल्यानंतर अडचणी वाढणार! सहन करावे लागणार नुकसान

Feb 02, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: अर्थसंकल्पाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम? किंचित घसरले दर, चांदीही नरमली

Todays Gold-Silver Price: अर्थसंकल्पाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम? किंचित घसरले दर, चांदीही नरमली

Feb 02, 2026 | 08:09 AM
संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

Feb 02, 2026 | 08:00 AM
Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

Feb 02, 2026 | 06:15 AM
उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Feb 02, 2026 | 05:30 AM
नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

Feb 02, 2026 | 04:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.