Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमेच्या दिवशी तयार होणार शुभ योगायोग, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

माघ पौर्णिमा रविवार, 1 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक शुभ योग तयार होत आहेत. हे शुभ योग राशींच्या जीवनावर परिणाम करतील. माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 28, 2026 | 01:03 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • माघ पौर्णिमा कधी आहे
  • माघ पौर्णिमेच्या दिवशी तयार होणार शुभ योग
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी रोजी आहे. ती माघी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. माघी पौर्णिमेला अनेक शुभ योगायोग घडत आहेत, ज्याचा परिणाम काही राशींच्या जीवनावर होणार आहे. शुभ योगांच्या निर्मितीमुळे माघ पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला प्रीति योग, आयुष्मान योग, पुष्य नक्षत्र योग, रवि पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. या शुभ योगांमुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. त्यांचे जीवन दुःखमुक्त होईल आणि आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

माघ पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

माघ पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि शुभ प्रयत्न यशस्वी होतील. या संधींचा फायदा घ्या. व्यवसायिकांना फायदा होईल. नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.

February Grah Gochar: फेब्रुवारीमध्ये चार ग्रहांचे संक्रमण आणि पाच राजयोग, या राशीच्या लोकांची सुधारेल आर्थिक स्थिती

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना पौष पौर्णिमेचा चांगला फायदा होईल. तुमचे काम यशस्वी होईल, तुमची नोकरी आणि व्यवसाय फायदेशीर ठरेल. जीवनातील चालू समस्या दूर होतील. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. तुम्ही ज्या योजना आखत आहात त्या यशस्वी होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पौष पौर्णिमा फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला खूप मेहनत घेतल्यास अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला वेळ मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या मोठ्या व्यवहारामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील.

Dream Science: स्वप्नामध्ये सिंह दिसण्याचा अर्थ काय? जाणून घ्या शुभ अशुभ संकेत

धनु रास

पौष पौर्णिमा धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. या काळात तुम्हाला नवीन संधींचा फायदा होईल. योजना यशस्वी होतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल. तथापि, गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नातेसंबंध अधिक सुसंवादी होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: माघ पौर्णिमा कधी आहे

    Ans: माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी रोजी आहे

  • Que: माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणते शुभ योग तयार होणार आहे

    Ans: माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग, पुष्य नक्षत्र योग, रवि पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे

  • Que: या शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: या शुभ योगाचा फायदा मेष, मिथुन आणि धनु राशीच्या लोकांना होणार आहे

Web Title: Magh purnima 2026 an auspicious combination will be formed on the day of magh purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ
1

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा
2

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी
3

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.