Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malavya Yoga: जून महिन्याच्या अखेरीस तयार होणार मालव्य राजयोग, या राशीच्या लोकांना लग्नाची शक्यता

शुक्र ग्रह पुन्हा एकदा आपल्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल. 29 जून रोजी शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 12, 2025 | 09:49 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदलत असते. याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. यामुळे काही व्यक्तीच्या जीवनात धन, समृद्धी आणि आनंद येणार आहे. हा योग जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे 29 जून रोजी दुपारी 1.56 वाजता वृषभ राशीत तयार होत आहे. शुक्राची स्वतःची रास वृषभ आहे. शुक्राचे हे संक्रमण 26 जुलैपर्यंत राहणार आहे.  जेव्हा या राशीमध्ये मालव्य राजयोग तयार होतो तेव्हा काही राशीच्या लोकांना याचा लाभ होतो. जाणून घ्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत त्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना मालव्य राजयोगामुळे आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये देखील सकारात्मक बदल दिसून येतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होणार आहे. मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. विवाहयोग्य लोकांसाठी लग्नासाठी दिवस चांगला राहील. जर तुम्हाला जुन्या आरोग्याच्या समस्या असतील तर त्या दूर होतील. वृषभ राशीच्या लोकांना या संक्रमणाचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम जाणवेल.

Guruvar Upay: गुरुवारी ही छोटीशी गोष्ट केल्याने उघडेल तुमचे भाग्याचे दार, वास्तू दोष होतील दूर

कन्या रास

मालव्य राजयोगाचा कन्या राशीच्या लोकांना शुभ असणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थितीपूर्वीपेक्षा चांगली राहील. यावेळी तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला असेल. कन्या राशीचे लोक धार्मिक कार्याचे आयोजन करु शकतात. तसेच यांचा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. या संक्रमणाचा अनुकूल परिणाम आर्थिक आणि कौटुंबिक बाबींवर होऊ शकतो.

मकर रास

शुक्र ग्रह पाचव्या घरात असल्याने या राशीच्या लोकांचा दिवस अनुकूल राहील. मकर राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोगाचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला असलेल्या समस्या दूर होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा दिवस चांगला राहील. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळेल.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळतील नव्या संधी

मीन रास

मीन राशीच्या लोकांना भाग्याची साथ लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते. व्यवसाय करणारे लोक नवीन योजना आखू शकतात. बेरोजगार असलेल्यांना इच्छित नोकरी मिळेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. प्रेम जीवन उत्तम राहणार आहे. तुम्हाला वाहन सुख मिळेल. तुम्ही नवीन घरासाठी काही योजना बनवाल.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Malavya yoga venus transit in taurus zodiac signs lucky for marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
1

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
3

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
4

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.