Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Nakshatra Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

ग्रहांचा अधिपती मानला जाणारा मंगळ ग्रह सोमवार, 6 एप्रिल रोजी शनिच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे नक्षत्र संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 02, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 6 एप्रिल रोजी मंगळाचे नक्षत्र संक्रमण
  • मंगळाचे शनिच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात संक्रमण
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप विशेष मानले जाते. सोमवार, 6 एप्रिल रोजी मंगळ शनिच्या नक्षत्रात प्रवेश करेल, जिथे तो 24 एप्रिलपर्यंत राहील. मंगळाच्या नक्षत्र संक्रमणाचा हा काळ काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. धन आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. मंगळ ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मंगळाचे संक्रमण मेष राशीसाठी वरदान ठरेल. तुमचे गमावलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील.

Dreams Astrology: स्वप्नात पैसे दिसणे शुभ की अशुभ? काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण फायदेशीर राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.

सिंह रास

मंगळाचे नक्षत्र संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली राहणार आहे. या काळात व्यावसायिक एखादा मोठा सौदा निश्चित करू शकतात. मालमत्तेतील गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही केवळ चांगला पैसाच कमावणार नाही, तर संपत्ती जमा करण्यातही यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल.

Hanuman Jayanti: हनुमान आणि राम यांचे अद्वितीय नाते, दोन दिव्य शक्तींचे पवित्र संगम

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण सकारात्मक परिणाम करणारे राहणार आहे. तुमच्या सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हा काळ खूप अनुकूल ठरेल. आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचे उपाय

हनुमान चालिसा म्हणा.

माकडांना गूळ आणि हरभरा खाऊ घाला.

हनुमानाच्या मंत्रांचा जप करा.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळ नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय

    Ans: मंगळ ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्याला मंगळ नक्षत्र गोचर म्हणतात.

  • Que: मंगळ गोचराचा स्वभावावर काय परिणाम होतो?

    Ans: आत्मविश्वास, धैर्य आणि निर्णयक्षमता वाढते, पण कधी कधी आक्रमकता वाढू शकते.

  • Que: मंगळ नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: मंगळ नक्षत्र संक्रमणाचा मेष, मिथुन, सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Mangal gochar saturn entry into the northern bhadrapada nakshatra golden era for people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या
1

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल
2

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम
4

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.