Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Nakshatra Gochar: मंगळ केतूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, ११ मेपासून या राशींच्या लोकांना होणार फायदा

सोमवार, ११ मे रोजी मंगळ अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाच्या या नक्षत्रातील प्रवेशामुळे काही राशींच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 09, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळ केतूच्या नक्षत्रात करणार प्रवेश
  • ११ मेपासून या राशींच्या लोकांना होणार फायदा
  • भाग्यशाली राशी कोणत्या
 

ग्रहांचा अधिपती मंगळ, ११ मे रोजी केतूच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळाचे या नक्षत्रात आगमन काही राशींसाठी वरदान ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार, हे संक्रमण या राशींसाठी शुभ ठरेल. त्यांना न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. संपत्ती आणि समृद्धी वाढेल. तुम्हाला स्थावर मालमत्तेचा आनंद घेता येईल. मंगळाचा केतूच्या नक्षत्रामध्ये प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मंगळाचा केतूच्या नक्षत्र प्रवेशाचा या राशींच्या लोकांना फायदा होणार

मेष रास

मंगळाचे नक्षत्रातील स्थित्यंतर मेष राशीसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसायात मोठा नफा कमवू शकता. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता असते. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकता. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Vrishabh Sankranti: सूर्य वृषभ राशीत प्रवेश करताच उष्णता का वाढते? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

मिथुन रास

मंगळाच्या नक्षत्रातील बदलामुळे मिथुन राशीसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. या काळात कमाईमध्ये लढणीय वाढ होताना दिसून येईल. एक मोठा करार अंतिम होऊ शकतो. मालमत्तेसंबंधीच्या बाबींमध्ये तुमचा विजय होईल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता. विुद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

सिंह रास

मंगळाचे संक्रमण सिंह राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुमचे धैर्य वाढेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा दिसेल. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Tambadi Jogeshwari: पुण्यातील तांबडी जोगेश्वरीचा महिमा, काय आहे तिची पौराणिक कथा जाणून घ्या

धनु रास

मंगळाचे संक्रमण धनु राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीचे कोणतेही वाद मिटण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतूच्या नक्षत्रात मंगळाचा प्रवेश म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि केतू यांच्या ऊर्जेमुळे अचानक बदल, धाडस आणि आध्यात्मिक प्रभाव वाढू शकतो.

  • Que: मंगळ ग्रहाचे ज्योतिषात काय महत्त्व आहे?

    Ans: मंगळ हा ग्रह ऊर्जा, धैर्य, पराक्रम, आत्मविश्वास आणि कृतीचे प्रतीक मानला जातो.

  • Que: मंगळ ग्रहाचे केतू नक्षत्रात प्रवेशाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: मंगळ ग्रहाचे केतू नक्षत्रात प्रवेशाचा मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Mars will enter the constellation of ketu people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
1

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
2

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
3

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.