Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masik Durga Ashtami: मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, सर्व संकटे होतील दूर

मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. या दिवशी लवंगाचे काही उपाय केल्याने सर्व आर्थिक संकटे दूर होतात असे देखील मानले जाते. जाणून घ्या मासिक दुर्गाष्टमीला कोणते उपाय करायचे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 03, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

पंचांगानुसार, आषाढ गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी आज गुरुवार, 3 जुलै रोजी आहे. तर नवमी तिथी शुक्रवार, 4 जुलै रोजी आहे. यावेळी देवीची पूजा केली जाते. अनेकजण अष्टमी आणि नवमीच्या वेळी कन्या पूजन देखील करतात. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगाचे काही उपाय करणे देखील फायदेशीर मानले जाते. जाणून घ्या मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे.

मासिक दुर्गाष्टमी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, यंदा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी म्हणजे मासिक दुर्गाष्टमीची तिथी 2 जुलै रोजी 10 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 3 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार मासिक दुर्गाष्टमी 3 जुलै रोजी आहे.

दुर्गाष्टमीच्या दिवशी करा हे उपाय

लवंगाचे उपाय

देवीला प्रसन्न करुन तिचे कायम आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी लवंगाचे हे उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. या दिवशी लवंगाचे विविध प्रकारांनी उपाय केल्याने तुमच्या जीवनातील आर्थिक संकट, समस्या दूर होण्यास मदत होते.

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार गुरुंना द्या या भेटवस्तू

आर्थिक समस्या होतील दूर

देवीची पूजा करताना लवंगाची जोडी अर्पण करा. लवंगाच्या देठाला जोडलेला कळीसारखा भाग बनला जाईल अशा प्रकारे एक फूल तयार करा. असे मानले जाते की, देवीला हा उपाय खूप प्रिय मानला जातो. तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे अडथळे देखील दूर होतात.

आर्थिक समृद्धी

पूजा करुन झाल्यानंतर देवीला अर्पण केलेल्या लवंगा उचलून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा. या उपायमामुळे घरामध्ये आर्थिकसमृद्धीसोबत आर्थिक स्थिरता देखील येते.

पैशांची कमतरता दूर होणे

जर तुम्हाला दीर्घकाळापासून पैशांची कमतरता जाणवत असेल, उत्पन्नामध्ये येणारे किंवा खर्चावर नियंत्रण न राहणे यांसारख्या समस्या उद्भवत असल्यास लवंगाचे हे उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. लवंगाच्या या उपायाने घरामध्ये सकारात्मकता देखील राहते. घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.

Vastu Tips: स्वयंपाकघरातील स्लॅबचा रंग काळा आहे का? शनि-राहूसह असू शकतात वास्तूदोषाचे बळी

मासिक दुर्गाष्टमीचे महत्त्व

दुर्गाष्टमीला देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या दिवशी भक्त भीती आणि अडथळे यामधून मुक्त होतो असे म्हटले जाते. देवीला शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळवून जीवनातील सर्व संकटे दूर होतात, असे मानले जाते. तसेच शारीरिक त्रास आणि आजारांपासून देखील सुटका होते. त्याचसोबत भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Masik durga ashtami make this remedy with cloves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.