फोटो सौजन्य- istock
मासिक शिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये मासिक शिवरात्रीचा दिवस भगवान भोलेनाथांना समर्पित असल्याचे सांगितले आहे. या दिवशी भगवान शिवाचे व्रत आणि पूजा केली जाते. मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचे व्रत आणि आराधना केल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते, असे म्हटले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, मासिक शिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप केल्याने धनप्राप्ती होते असे मानले जाते.
वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी गुरुवार, 27 मार्च रोजी रात्री 11.03 वाजता सुरू होत आहे. या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार २८ मार्च रोजी सायंकाळी 7.55 वाजता समाप्त होईल. उद्य तिथीनुसार गुरुवार, 27 मार्च रोजी मासिक शिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी मासिक शिवरात्रीचे व्रत आणि भगवान शंकराची पूजा केली जाईल.
ॐ महाकाल नमः
ॐ रुद्रनाथ नमः
ॐ भीमशंकर नमः
ॐ नटराज नमः
ॐ प्रलेयंकर नमः
ॐ चंद्रमोली नमः
ॐ डमरुधारी नमः
ॐ चंद्रधारी नमः
ॐ भोलेनाथ नमः
ॐ कैलासपति नमः
ॐ भूतनाथ नमः
ॐ नंदराज नमः
ॐ नंदी सवारी नमः
ॐ ज्योतिर्लिंगाय नमः
ॐ मलिकार्जुन नमः
ॐ भीमेश्वर नमः
ओम विषधारी नमः
ओम बम भोले नमः
ॐ विश्वनाथ नमः
ॐ अनादिदेव नमः
ॐ उमापती नमः
ॐ गोरपती नमः
ॐ गणपिता नमः
ॐ ओंकार स्वामी नमः
ॐ ओंकारेश्वर नमः
ॐ शंकर त्रिशुलधारी नमः
ॐ भोले बाबा नमः
ॐ शिवजी नमः
ॐ शंभु नमः
ॐ नीलकंठ नमः
ॐ महाकालेश्वर नमः
ॐ त्रिपुरारी नमः
ॐ त्रिलोकनाथ नमः
ॐ त्रिनेत्रधारी नमः
ॐ बर्फानी बाबा नमः
ॐ लंकेश्वर नमः
ॐ अमरनाथ नमः
ॐ केदारनाथ नमः
ॐ मंगलेश्वर नमः
ॐ अर्धनारीश्वर नमः
ॐ नागार्जुन नमः
ॐ जटाधारी नमः
ॐ निलेश्वर नमः
ॐ जगत्पिता नमः
ॐ मृत्युंजन नमः
ॐ नागधारी नमः
ॐ रामेश्वर नमः
ॐ गालसर्पमाला नमः
ॐ दीनानाथ नमः
ॐ सोमनाथ नमः
ॐ जोगी नमः
ॐ भंडारी बाबा नमः
ॐ बमलेहरी नमः
ॐ गोरीशंकर नमः
ॐ शिवकांत नमः
ॐ महेश्वराय नमः
ॐ महेश नमः
ॐ संकटरी नमः
ॐ महेश्वर नमः
ॐ रुंदमालाधारी नमः
ॐ जगपालनकर्ता नमः
ॐ पशुपति नमः
ॐ संगमेश्वर नमः
ॐ दक्षेश्वर नमः
ॐ घृणेश्वर नमः
ॐ मणिमहेश नमः
ॐ अनादि नमः
ॐ अमर नमः
ॐ आशुतोष महाराज नमः
ॐ विल्वकेश्वर नमः
ॐ अचलेश्वर नमः
ॐ ओलोकनाथ नमः
ॐ आदिनाथ नमः
ॐ देवदेवेश्वर नमः
ॐ प्राणनाथ नमः
ॐ शिवम नमः
ॐ महादानी नमः
ॐ पाताळेश्वर नमः
ॐ धुधेश्वर नमः
ॐ सर्पधारी नमः
ॐ त्रिलोकींरेष नमः
ॐ हठयोगी नमः
ॐ विशालेश्वर नमः
ॐ नागाधिराज नमः
ॐ सर्वेश्वर नमः
ओम उमाकांत नमः
ॐ बाबा चंद्रेश्वर नमः
ॐ त्रिकालदर्शी नमः
ॐ त्रिलोकी स्वामी नमः
ॐ महादेव नमः
ॐ गडशंकर नमः
ॐ मुक्तेश्वर नमः
ॐ नटेशर नमः
ॐ गिरजापती नमः
ॐ भद्रेश्वर नमः
ॐ त्रिपुणासक नमः
ॐ निर्जेश्वर नमः
ॐ किरटेश्वर नमः
ॐ जागेश्वर नमः
ॐ अधूत्पति नमः
ॐ भिलपती नमः
ॐ जितनाथ नमः
ॐ वृषेश्वर नमः
ॐ भूतेश्वर नमः
ॐ बैजुनाथ नमः
ॐ नागेश्वर नमः
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)