Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार, २३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता चंद्र मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर तो २५ जुलैपर्यंत तिथेच राहणार आहे. हा काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 22, 2026 | 08:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चंद्र शुक्राची रास तूळ राशींमध्ये करणार प्रवेश
  • २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
  • या राशींच्या लोकांना अपेक्षित यश मिळेल
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार २३ जुलैचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. वास्तविक पाहता, २३ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता चंद्र शुक्राची राशी तूळ सोडून मंगळाच्या राशी वृश्चिकमध्ये प्रवेश करणार आहे. तो २५ जुलै रोजी दिवसभर तिथेच राहील. ज्योतिषांच्या मते, चंद्र संक्रमण अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. हा काळ तुमच्यासाठी विशेष आणि बदलांनी भरलेला असेल. या तीन दिवसांत आर्थिक लाभ आणि रखडलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

या राशींच्या लोकांना फायदा होणार

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर राहील. या काळात नवीन लोकांशी होणारी भेट भविष्यात फायदेशीर ठरू शकते. आनंदी वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या कलेतून ओळख मिळू शकते. तुमच्या करिअरच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. हा काळ शुभ संधींनी परिपूर्ण असू शकतो. या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळू शकते.

Numberlogy:  मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर असू शकतो. असे मानले जाते की तुमची निर्णयक्षमता पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीतही लक्षणीय सुधारणा होऊ शकते. नशिबाची साथ मिळाल्यास अनेक महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण होतील. याव्यतिरिक्त, तुमची सामाजिक प्रतिमा पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यावसायिकांनाही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील.

Parenting Tips : नवजात बाळाला जन्मानंतर १२ दिवस सोन्याचे दागिने का घालू नयेत? जाणून घ्या कारण

वृश्चिक रास

चंद्र तुमच्या राशीत संक्रमण करत असल्याने हा काळ तुमच्यासाठी विशेष राहील. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील दीर्घकाळाच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सहलीलाही जाऊ शकता. आदर वाढेल आणि घरी व कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्राच्या वृश्चिक राशीतील गोचराचा कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो?

    Ans: करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, निर्णयक्षमता आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर याचा प्रभाव पडू शकतो.

  • Que: या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

    Ans: भावनिक निर्णय घेणे टाळावे, अनावश्यक वाद टाळावेत आणि संयमाने वागावे.

  • Que: 23 ते 25 जुलैदरम्यान कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: 23 ते 25 जुलैदरम्यान कर्क, सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Moon will enter scorpio mars will be in scorpio people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
2

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात
3

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.