Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lord Kartikeya: कसा झाला भगवान कार्तिकेयांचा जन्म, जाणून घ्या पौराणिक कथा

कार्तिकेय यांना स्कंद, मुरगन, षण्मुख आणि सुब्रह्मण्य या नावांनी ओळखले जाते. हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत. ते देवसेनेचे सेनापती आणि शौर्य, ज्ञान, पराक्रमाचे प्रतीक मानले जातात. या कार्तिकेयाच्या जन्मामागे एक पुराण कथा सांगितली जाते. पुराणकथा कोणती ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 28, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • भगवान कार्तिकेयांचा जन्म कसा झाला
  • भगवान कार्तिकेयांच्या जन्मामागे काय आहे पौराणिक कथा
  • भगवान कार्तिकेयांची पूजा का केली जाते
 

 

भगवान कार्तिकेय यांना विविध नावांनी ओळखले जाते. हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र तसेच देवसेनेचे सेनापती मानले जातात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान कार्तिकेय यांना शौर्य, पराक्रम, ज्ञान आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या जन्मामागील कथा अत्यंत रंजक आणि पौराणिक अशी आहे. भगवान कार्तिकेय यांचा जन्म कसा झाला त्याची पौराणिक कथा जाणून घ्या

कार्तिकेयाच्या जन्माची पौराणिक कथा

तारकासुराच्या वधासाठी भगवान कार्तिकेयांचा दिव्य जन्म

एकदा तारकासूर नावाच्या बलाढ्य असुराने कठोर तपश्चर्या करून एक वरदान मिळवलं की त्याचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होईल त्यावेळी भगवान शिव तपश्चर्येत मग्न होते आणि त्यांना पुत्र नव्हता. त्यामुळे तारकासुराने देव, ऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. देवताने शिव आणि पार्वती यांची आराधना केली. त्यांच्या विवाहानंतर दिव्य तेजातून अद्भुत ऊर्जा प्रकट झाली हे तेज इतक प्रखर होत की कोणालाही धारण करता येत नव्हतं. सुरुवातीला हे तेज अग्नी देवाने स्वीकारलं. परंतु त्यांनाही त्याच्या उष्णतेचा भार सहन झाला नाही. मग ते तेज गंगा नदीच्या स्वाधीन करण्यात आलं. गंगेने ते आपल्या प्रवाहातून सरवन नावाच्या नरखंडाच्या वनात पोहोचवलं.

Varaha Purana: वराह पुराणात कोणत्या कथा सांगितल्या आहेत? जाणून घ्या वराह पुराणाचे धार्मिक महत्त्व

सहा कृतिका मातांच्या संगोपनामुळे षण्मुख नाव प्राप्त

तेथे त्या तेजातून दिव्य बालक प्रकट झालं त्या बालकांच संगोपन आकाशातील सहा कृतिका मातांनी केलं. प्रत्येक मातेला त्या बालकावरती प्रेम असल्याने त्याने सहा मुग धारण केले जेणेकरून तो सर्व मातांचे दूध एकाचवेळी पिऊ शकेल, म्हणूनच कार्तिकेयांना षण्मुख म्हणजेच सहा मुख असलेलं किंवा षडानन असेही म्हणतात. नंतर भगवान शिव आणि पार्वती यांनी त्या बालकाला आपला पुत्र म्हणून स्वीकारला. पुढे तोच कार्तिकेय देवसेनेचा सेनापती बनला. त्याने तारकासुरांचा वध करून देवसेतांना संकटांपासून मुक्त केलं.

भगवान कार्तिकेयांची पूजा का केली जाते?

भगवान कार्तिकेयांची पूजा विशेषतः धैर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, संततीसुख आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी केली जाते. दक्षिण भारतात त्यांची मुरुगन या नावाने मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते, तर महाराष्ट्र आणि उत्तर भारतातही स्कंद षष्ठी, कार्तिक महिन्यातील उत्सव आणि इतर धार्मिक प्रसंगी त्यांचे स्मरण केले जाते.

Numberlogy:  मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

देवसेनेचे सेनापती

भगवान कार्तिकेय लहान वयातच अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी झाले. देवतांनी त्यांची देवसेनेचे सेनापती म्हणून नियुक्ती केली. त्यांनी तारकासुराशी भीषण युद्ध करून त्याचा वध केला आणि देवतांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यामुळे भगवान कार्तिकेय यांना विजय, शौर्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: भगवान कार्तिकेय कोण आहेत?

    Ans: भगवान कार्तिकेय हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र तसेच देवसेनेचे सेनापती मानले जातात. त्यांना स्कंद, षण्मुख, षडानन आणि मुरुगन या नावांनीही ओळखले जाते.

  • Que: भगवान कार्तिकेयांचा जन्म कसा झाला?

    Ans: पौराणिक कथेनुसार भगवान शिवांच्या दिव्य तेजातून भगवान कार्तिकेयांचा जन्म झाला. हे तेज अग्निदेव आणि गंगामार्गे सरवन येथे पोहोचले, जिथे दिव्य बालक प्रकट झाले.

  • Que: भगवान कार्तिकेयांना षण्मुख किंवा षडानन का म्हणतात?

    Ans: भगवान कार्तिकेयांचे पालनपोषण सहा कृतिका मातांनी केले. प्रत्येक मातेला दूध पाजता यावे म्हणून त्यांनी सहा मुख धारण केले. त्यामुळे त्यांना षण्मुख किंवा षडानन असे म्हणतात.

Web Title: Mythological story behind the birth of lord kartikeya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
1

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
2

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
3

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
4

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.