Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri: नवरात्रीत घरात ‘ही’ रोपं लावणे मानले जाते शुभ; देवीच्या आशीर्वादाने अडचणी होतील दूर

Navratri: शारदीय नवरात्रीची सुरुवात रविवार, 11 ऑक्टोबरपासून होत आहे. यावेळी देवीच्या पूजेसोबत अनेक शुभ कार्ये करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या काळात घरात विशिष्ट झाडे लावल्याने देवीचा आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा लाभते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 05, 2026 | 01:35 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीमध्ये घरात रोप लावण्याला काय आहे धार्मिक महत्त्व
  • रोपं लावताना घरातील योग्य दिशा आणि त्यांची नियमित काळजी घेणे महत्त्वाचे
  • नवरात्रीत देवीची पूजा करताना या रोपांजवळ दिवा लावण्याची परंपराही काही ठिकाणी आढळते
 

शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि पवित्र सणांपैकी एक आहे. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि भक्त उपवास, प्रार्थना, आरती आणि कन्या पूजन यांसारखे धार्मिक विधी करतात. असे मानले जाते की नवरात्रीत देवी दुर्गेची पूजा केल्याने घरात शांती आणि आनंद नांदतो आणि देवीचा आशीर्वाद लाभतो. म्हणूनच या काळात केल्या जाणाऱ्या अनेक शुभ कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते.

हिंदू धर्मात वनस्पती आणि झाडांना विशेष महत्त्व आहे. अनेक वनस्पती देवदेवतांशी संबंधित आहेत आणि घरात त्यांचे असणे सकारात्मक ऊर्जा, आनंद, समृद्धी आणि शांतीशी जोडलेले आहे. त्यामुळे, नवरात्रीदरम्यान घरात काही विशिष्ट वनस्पती लावणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धा आणि वास्तूनुसार, या वनस्पती योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक वातावरण टिकून राहते. नवरात्रीत घरात कोणती रोपे लावणे शुभ मानले जाते ते जाणून घ्या

कधी आहे शारदीय नवरात्र

शारदीय नवरात्रीची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने सुरू होणार आहे. यावर्षी नवरात्रीची सुरुवात रविवारी होत असल्याने देवी हत्तीवर स्थिर स्वार होऊन येणार आहे. जे धर्मग्रंथांमध्ये शुभ मानले जाते आणि सुख-समृद्धीचे प्रतीक आहे.

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

घटस्थापनेचा प्रारंभ रविवार, ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६:१९ ते सकाळी १०:१२ आहे. अभिजित मुहूर्त: सकाळी ११:२० ते दुपारी १२:०७ महाअष्टमी आणि महानवमी तिथी सोमवार १९ ऑक्टोबर रोजी म्हणजेच एका दिवशी येत आहे.

नवरात्रीमध्ये कोणते रोप लावावे?

नवरात्रीदरम्यान घरी जास्वंद, पारिजातक आणि तुळशीची रोपे लावणे सर्वात शुभ मानले जाते.

जास्वंदीचे रोप

लाल जास्वंदीचे रोप देवी दुर्गेला अत्यंत प्रिय आहे. हे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला जास्वंदीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते.

Sharadiya Navratri: या राशींच्या लोकांसाठी नवरात्र ठरणार खास; करिअर प्रगतीसह परदेश प्रवासाचे योग

पारिजात

स्वर्गातील वनस्पती म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीची फुले देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांना प्रिय आहेत. वास्तूनुसार, पारिजाताचे रोप उत्तर किंवा पूर्व दिशेला (किंवा ईशान्य दिशेला) लावणे सर्वात शुभ मानले जाते.

तुळशीचे रोप

तुळस ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. अंगणात तुळस लावल्याने घरात शांती आणि आनंद नांदतो. वास्तूनुसार, तुळस नेहमी घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावली जाते.

शमीचे झाड

शमीचे झाड देवी दुर्गा आणि भगवान शिव यांचे प्रिय आहे. हे झाड लावल्याने संकटे दूर होण्यास मदत होते. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला (दक्षिण किंवा पश्चिम) किंवा दक्षिणाभिमुख छतावर शमीचे झाड लावणे सर्वात शुभ मानले जाते.

अपराजिता

या रोपाची निळी किंवा पांढरी फुले देवीला अर्पण केल्याने घरात समृद्धी येते. वास्तूनुसार, अपराजिताचे रोप नेहमी ईशान्य, उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Navratri 2026 it is auspicious to plant this plant at home pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Navratri
  • Navratri festival
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Varai Appe Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी भन्नाट रेसिपी! वरईचे अप्पे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल
2

Varai Appe Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी भन्नाट रेसिपी! वरईचे अप्पे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Sharadiya Navratri: या राशींच्या लोकांसाठी नवरात्र ठरणार खास; करिअर प्रगतीसह परदेश प्रवासाचे योग
3

Sharadiya Navratri: या राशींच्या लोकांसाठी नवरात्र ठरणार खास; करिअर प्रगतीसह परदेश प्रवासाचे योग

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…
4

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.