Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: चंद्राच्या राशीपरिवर्तनामुळे तयार होणार नीचभंग राजयोग, या राशींना मिळणार करिअरमध्ये यश आणि आर्थिक भरभराट

गुरुवार, २३ जुलै रोजी चंद्राचे दुर्बळ राशीत होणारे संक्रमण नीचभंग नावाचा एक अत्यंत शुभ राजयोग तयार करणार आहे. या राजयोगाचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 23, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चंद्राच्या राशीपरिवर्तनामुळे तयार होणार नीचभंग राजयोग
  • चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत करणार प्रवेश
  • नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

गुरुवार, २३ जुलैच्या सायंकाळी चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी वृश्चिक राशीत चंद्र दुर्बळ अवस्थेत असतो, परंतु वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर गुरूची पाचवी शुभ दृष्टी चंद्रावर पडेल. यामुळे चंद्राची दुर्बळता भंगेल आणि नीचभंग राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या कर्क राशीत असलेला गुरु, चंद्राची दुर्बळता भंग करेल. सध्या, कर्क राशीत असलेला गुरु उच्च राशीत आहे. त्यामुळे, नीचभंग राजयोगाची निर्मिती दोन राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या राशींना त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा दिसून येऊ शकते. नीचभंग राजयोगामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम

या राशींच्या लोकांना होणार फायदा

कर्क रास

चंद्र तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे नीचभंग राजयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. हा योग तुमच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या राशीच्या लोकांना तणावातून दिलासा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकतात. घरात कोणत्यातरी प्रकारचा धार्मिक किंवा शुभ प्रसंग घडू शकतो. तसेच या काळात तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधीही मिळू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल.

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

वृश्चिक रास

वृश्चिक राशीत चंद्र दुर्बळ आहे, परंतु गुरूचा शुभ योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या आर्थिक परिस्थितीत होणारी सुधारणा तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यास मदत करू शकते. तसेच व्यातुमच्या वैवाहिक जीवनातही सुधारणा होऊ शकते आणि तुमचा जोडीदार प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देईल. तुम्हाला मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. तुमची प्रलंबित कामेही पूर्ण होऊ शकतात.वसायिकांच्या व्यवसायातही वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नीचभंग राजयोग म्हणजे काय?

    Ans: एखादा ग्रह नीच राशीत असला तरी विशिष्ट ग्रहस्थितींमुळे त्याचा नीचत्वाचा प्रभाव कमी होऊन शुभ परिणाम देणारा योग म्हणजे नीचभंग राजयोग.

  • Que: नीचभंग राजयोगाचा सर्वाधिक फायदा कोणत्या क्षेत्रात होऊ शकतो?

    Ans: करिअर, व्यवसाय, आर्थिक प्रगती, नवीन संधी, पदोन्नती आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता वाढू शकते.

  • Que: नीचभंग राजयोगाचा फायदा कोणत्या दोन राशींना होणार आहे

    Ans: नीचभंग राजयोगाचा फायदा कर्क आणि वृश्चिक राशींच्या लोकांना होणार आहे

Web Title: Neechbhang raja yoga will benefit the people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
2

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात
3

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.