Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: बुधादित्य योग आणि मकरसंक्रांतीचा या मूलांकांच्या लोकांना होणार फायदा

बुधवार, 14 जानेवारी रोजी बुधादित्य योग असणार आहे. सूर्य आणि बुधाची युती होणार आहे. या योगामुळे व्यक्तीला मान सन्मान मिळतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 14, 2026 | 08:26 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज बुधवार, 14 जानेवारीचा दिवस. आज मकरसंक्रांत आहे. आज अंक 5 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. आज बुधवारचा दिवस असल्याने आज बुध ग्रहाचा प्रभाव राहील आणि बुधाचा अंक 5 आहे. मूलांक 5 असणाऱ्या लोकांना नवीन योजनांचा लाभ मिळेल आणि जोडीदारासोबत वेळ घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. सकारात्मक विचाराने सर्व कामे पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. धनलाभ होईल. न्यायालयीन बाबतीत अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Makar Sankrant Horoscope : कोणाला फळणार संक्रात तर कोणावर येईल किक्रांत; ‘या’ राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुमच्यावरील ताण वाढेल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी काही समस्या जाणवू शकतात . कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी भागीदारासोबत बाहेर जाऊ शकता. वाहनाची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्याचा सामना करत असाल तर ते दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा कामाच्या ठिकाणी मान आणि सन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Mangal Gochar 2026 : संक्रात ठरणार शुभ! मंगळाची होणार मंगलदृष्टी; ‘या’ चार राशी होणार मालामाल

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय घेताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी रखडलेले काम पूर्ण करू शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy actrology radical budhaditya yoga and makar sankranti 14 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव
1

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Budh Gochar: ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब
3

Budh Gochar: ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
4

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.