Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शनिवार, 17 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि आज शनिवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 17, 2026 | 08:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शनिवारचा दिवस सामान्य राहील. ज्योतिषशास्त्रानुसार अंक 8 असणाऱ्या लोकांचा आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 8 असलेल्या लोकांची धावपळ होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील आणि तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत नाते चांगले राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसायात तुमची प्रगती होईल. काम पुढे नेण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग निवडू शकता. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात नवीन कामाची सुरुवात करू शकता. गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

Astro Tips: साडेसातीमध्येही यश आणि समृद्धी, या राशीच्या लोकांना पंचमहापुरुष योगाचा होणार फायदा

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामामध्ये अडथळा येऊ शकतो. गुंतवणूक करताना विचार करा. कुटुंबामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. जोडीदारासोबत मनातील गोष्टी शेअर करू शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामामध्ये अडथळा येऊ शकतो. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्यावी. पायाच्या समस्या जाणवू शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. मानसिक ताण जाणवू शकतो. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.

Shukraditya Yog: शुक्रादित्य योगामुळे या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 17 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pradosh Vrat: सप्टेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Pradosh Vrat: सप्टेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Paryushan festival: पर्युषण पर्व म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ; जाणून घ्या जैन धर्मातील या पर्वाचे महत्त्व
2

Paryushan festival: पर्युषण पर्व म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ; जाणून घ्या जैन धर्मातील या पर्वाचे महत्त्व

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्या कधी आहे? ६४ योगिनींची पूजा करण्यामागील परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या
3

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्या कधी आहे? ६४ योगिनींची पूजा करण्यामागील परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Pushya Nakshatra 2026: सप्टेंबरमध्ये बनतोय पुष्य नक्षत्राचा अद्भुत संयोग; जाणून घ्या शुभ तारीख आणि महत्त्व
4

Pushya Nakshatra 2026: सप्टेंबरमध्ये बनतोय पुष्य नक्षत्राचा अद्भुत संयोग; जाणून घ्या शुभ तारीख आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.