Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज बुधवार, 4 फेब्रुवारी. अंकशास्त्रनुसार मूलांक 4 असणाऱ्या लोकांना खूप मेहनत आणि जिद्दीचे प्रतीक मानले जाते. मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 04, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज बुधवार, 4 फेब्रुवारीचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी मिश्रित राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. मूलांक 4 आणि 7 असणाऱ्या लोकांनी विचारपूर्वक योजना आखणे फायदेशीर राहील. तुमच्या योजनेकडे लक्ष द्या. आजचा दिवस मेहनतीचा आहे. तुमच्या मधील आत्मविश्वास वाढेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नवीन योजना आखणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा. तुम्ही एखाद्या गोष्टींची खरेदी करू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण येऊ शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Vastu Tips : वास्तुदोष म्हणजे नेमकं काय ? कसा ओळखायचा, जाणून घ्या सविस्तर

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुम्ही धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस दिवस अनुकूल राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस दिवस अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी? तारीख, सुतक काळाची वेळ नेमकी कधी, दिवसाच होणार काळोख

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 4 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता
1

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
2

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा
3

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान
4

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.