Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज बुधवार, 04 मार्च. आजचा दिवस  सामान्य राहील. आज बुधवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध राहील. आजचा दिवस बुध ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 04, 2026 | 08:36 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा बुधवारचा दिवस सामान्य राहील. आज बुधवारचा दिवस असल्याने आजचा दिवस बुध ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांना नवीन कामाची संधी मिळण्याची शक्यता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.  नवीन कामची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती अनुकूल
राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Numerology : साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.  नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.  तुमच्यावर कामाचा ताण येऊ शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबाच्या आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.  धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

ग्रहणानंतर पैसाच पैसा; कोणाला नोकरी तर कोणाला गडगंज संपत्ती, ‘या’ 3 राशींंचं उजळणार नशीब

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 4 march 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vish Yog 2026: शनि – चंद्र युतीमुळे 4 राशीच्या व्यक्तींनी रहावे सावध! दुर्घटना योगाची शक्यता, तयार होतोय विष योग
1

Vish Yog 2026: शनि – चंद्र युतीमुळे 4 राशीच्या व्यक्तींनी रहावे सावध! दुर्घटना योगाची शक्यता, तयार होतोय विष योग

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य बदलणार आपली चाल, 3 राशींच्या व्यक्तींचे आयुष्य होणार मालामाल
2

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य बदलणार आपली चाल, 3 राशींच्या व्यक्तींचे आयुष्य होणार मालामाल

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण
3

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

Budh Nakshatra Gochar 2026: राहूची साथ सोडून गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार बुध, पुढील 2 महिने 4 राशींसाठी ‘सुवर्णकाळ’
4

Budh Nakshatra Gochar 2026: राहूची साथ सोडून गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार बुध, पुढील 2 महिने 4 राशींसाठी ‘सुवर्णकाळ’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.