Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: नाताळाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

आज गुरुवार, 25 डिसेंबर. आज नाताळाचा सण आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह केतू आहे. गुरुवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरू ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 25, 2025 | 08:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा स्वामी ग्रह केतू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर आज केतू ग्रहाचा प्रभाव राहील. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस गुरुवारचा असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करू शकता. वरिष्ठांचा पूर्ण सहकार्य मिळेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कामाच्या ठिकाणी काही बदल करू शकता. तुम्हाला प्रत्येक कामात सहभागी व्हाल. जोडीदारासोबत तुमचा आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. तुमच्यावरील तणाव दूर होईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील.

Career Horoscope 2026: नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्णकाळ; नवं वर्षात ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत होणार वृद्धी

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मेहनतीचा राहील. जर तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मदत मिळू शकते.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे अशा लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चढ उताराचा राहील. अशा वेळी तुम्हाला काही बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कुटुंबासोबत वेळ घालवणे चांगले राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. मुलांच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमची नवीन लोकांची ओळख होईल. तुम्ही काही काळापासून वाहनाशी संबंधित सामान्यांचा सामना करत असाल तर ते आता दूर होतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

Garud Puran: संस्कारी आणि नशीबवान मुलं जन्माला घालयची आहेत का? आई-वडिलांनी आजपासूनच पाळा ‘गुप्त नियम’

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुमचे महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical christmas 25 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 08:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.