Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: माघ पौर्णिमेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल फायदा

आज रविवार 1 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आज माघ पौर्णिमा आहे. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 01, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज रविवार, 1 फेब्रुवारीचा दिवस. आज माघ पौर्णिमा आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज रविवार असल्याने आजचा दिवस सूर्याला समर्पित राहील. सूर्याचा अंक 1 आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तर मूलांक 4 असणाऱ्या लोकांवर नवीन जबाबदारी येऊ शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायला हवे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक समस्या जाणवू शकतात.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. मानसिक शांती मिळेल. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय चांगला चालेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. अनावश्यक खर्च करणे टाळा. नातेसंबंध चांगले राहतील. आर्थिक समस्या जाणवू शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

February Festival List 2026: माघ पौर्णिमा ते महाशिवरात्रीपर्यंत कोणते सण व्रतवैकल्य फेब्रुवारी महिन्यात येत आहेत ते जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्या येऊ शकतात. आर्थिक बाबतीत समस्या येऊ शकतात. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबातील मतभेद दूर होतील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नामध्ये या गोष्टी दिसणे असते शुभ, महादेवांच्या आशीर्वादांचे आहे प्रतीक

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी जास्त भावनिक होऊ नका. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी जास्त भावनिक होऊ नका. मानसिक ताण कमी होईल. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical magh purnima 1 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल
3

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.